Dictionaries | References
अं

अंधेर नगरी

   
Script: Devanagari

अंधेर नगरी

   जेथें अंधेर आहे, म्हणजे न्याया न्यायाचा विचार नाहीं, अन्याय्य वर्तणूक खपली जाते असा प्रदेश
   बेबंदशाही राज्य. ‘ बाळाजीपंतास आतां वाटलें कीं, या अंधेर नगरींत व छोटिंग पाच्छाईत आतां राहून उपयोगी नाहीं. ’ -बाजीराव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP