Dictionaries | References

अंधेर

   
Script: Devanagari
See also:  अंधारकोंडी , अंधारखण , अंधारी कोठडी , अंधेरकोंडी , अंधेरी

अंधेर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अत्याचार, दंगा, कुव्यवस्था

अंधेर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
andhēra,andhērakōṇḍī, andhērī See in order under अंधार.

अंधेर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See अंधार, &c.

अंधेर     

अंधार पहा . ( सं . अंधकार ; प्रा . अंधार ; हिं अंधेररा ).
०नगरी  स्त्री. ( अन्याय , जुलुम - जबरदस्ती जेथें नेहमीं चालते असें . स्थळ ) अव्यवस्थिथपणाचा कारभार ; बेंबदशाही . म्ह० अधेरनगरी व झोंटिंग पादशाही . ' आजवरचा अंधेरनगरी व झोटिंग पाच्छाहीच्या पद्धतीचा कारभार यापुढें मुळींच चालू द्तां कामा नये .' - सांसं २ . २३८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP