Dictionaries | References आ आपलेपणा Script: Devanagari See also: आपलकी , आपलपणा , आपलीक Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपलेपणा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m आपलकी f Ownness; possession through blood, affi nity; ownership &c. Fondness, pride, partiality resulting from the sense of ownness.आपलकी लावणें-दाखविणें-माजविणें To show off close relationship with; to behave as though (he were) one of us.आपलेपणांत येणें To come of age, to become adult. Rate this meaning Thank you! 👍 आपलेपणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : आत्मीयता Rate this meaning Thank you! 👍 आपलेपणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्रीपु . मालकी ; आप्तसंबंध ; सोयरगत , स्नेह किंवा मालकी इ० कांनीं आलेला आपलेपणा ; आपलेपणामुळें उत्पन्न झालेला अभिमान , माया , पक्षपात , कैवार . मानिसिल झणीं आपलिक कांहीं । येरझार पाही न चुके कदा । - तुगा २६९७ . परी हें गुणें अति निर्गुण । आपलीक या नाहीं । ( क्व . ) मीपणा ; अहंकार . स्वाभिमान ; ममता .०लावणें दाखविणें माजविणें - दृढ संबंध अथवा नातें गोतें सांगणें , स्थापणें ; तुम्हांपैकींच मी एक आहें असें दाखविणें किंवा तशी स्वत : ची वर्तणूक ठेवणें . [ सं . आत्मन - आप ] Related Words आपलेपणा आमचेपणा मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत आपुलकी माझें माझें म्हणणें आत्मीयता कमी होत असलेला आपई घई देई ती आईबाई, न देई ती मसणाबाई सक्करनातें तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं दर एक गांवीं एक एक घर बांधावें मागच्या धोवरा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी मागच्या धोवारा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी मातीचे कुल्ले चिकटवून थोडेच राहणार मातीचे कुल्ले लावल्यानें कोठे लागतात पोटतिडीक अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं आपलेपण कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना विजयाला धनी आम्ही, पराजयाला कारण तुम्ही शेजी नांदे, कांजी लाभे गांवचा एक बाहेरच्या शंभराबरोबर पहिल्या वरा, तूंच बरा हात मिळविणे आपलकी आपलीक निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा? आपलपणा माझा जिव्हाळा ममता आस्था कड राष्ट्र आपला संसार હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP