Dictionaries | References ज जुमान Script: Devanagari See also: जुमस , जुमास , जूम Meaning Related Words जुमान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 as terrible or as important. v खा, sometimes पाव, also v पड, अस. Ex. त्वां डोळे वटारले म्हणून तो का तुला जुमान खातोहे? जुमान Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n mf Moving, yielding, changing. The words occur always in neg. con. or with neg. significance, and bear always the implication appearing in the English budge or stir.v . खा. Ex. पाऊस जूम खात नाहीं. Awe, reverential fear, apprehension or estimation of (whether of persons or of matters) as terrible or as important. जुमान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ जागा सोडणें ; सरकणें ; बदलणें ; हार खाणें ; हटणें ( नेहमीं निषेधार्थी उपयोग ). ( क्रि० खाणें ; पावणें ). पाऊस जूम खात नाहीं किंवा खाऊं देत नाहीं . हा सावकार , हें दुखणें , हा हींवताप मला जुमान खाऊं देत नाहीं . २ धाक ; आदरयुक्त भीति ; दरारा ; ( व्यक्ति , वस्तु यांसंबंधीं फार भयप्रद किंवा थोर अशी कल्पना ). ( क्रि० खाणें ; पावणें ; पडणें ; असणें ). तूं डोळे वटारले म्हणून तो का तुला जुमान खातो आहे . [ फा . जुंबिश = गति व फा . गुमान = कल्पना , विचार . या दोन शब्दांपासून वरील अर्थाचे शब्द बनले आहेत ] जुमानणें - सक्रि . १ किंमत मानणें ; मान देणें ; महत्त्वाचें , भारदस्त किंवा भयंकर आहे असें समजणें ; भय बाळगणें ; पर्वा करणें ( निषेधार्थी उपयोग ). जो स्रकारला जुमानत नाहीं तो कां खोताला जुमानतो ? २ कसाला लावणें ; अजमावणें . गोटी जुमानून पहा . ३ अनुल्लंघनीय , दुर्निर्वह आहे असें मानणें . ४ गाठणें . [ फा . गुमान ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP