Dictionaries | References ज जुमास Script: Devanagari See also: जुमस , जुमान , जूम Meaning Related Words जुमास Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n mf Moving, yielding, changing. The words occur always in neg. con. or with neg. significance, and bear always the implication appearing in the English budge or stir.v . खा. Ex. पाऊस जूम खात नाहीं. Awe, reverential fear, apprehension or estimation of (whether of persons or of matters) as terrible or as important. जुमास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ जागा सोडणें ; सरकणें ; बदलणें ; हार खाणें ; हटणें ( नेहमीं निषेधार्थी उपयोग ). ( क्रि० खाणें ; पावणें ). पाऊस जूम खात नाहीं किंवा खाऊं देत नाहीं . हा सावकार , हें दुखणें , हा हींवताप मला जुमान खाऊं देत नाहीं . २ धाक ; आदरयुक्त भीति ; दरारा ; ( व्यक्ति , वस्तु यांसंबंधीं फार भयप्रद किंवा थोर अशी कल्पना ). ( क्रि० खाणें ; पावणें ; पडणें ; असणें ). तूं डोळे वटारले म्हणून तो का तुला जुमान खातो आहे . [ फा . जुंबिश = गति व फा . गुमान = कल्पना , विचार . या दोन शब्दांपासून वरील अर्थाचे शब्द बनले आहेत ] जुमानणें - सक्रि . १ किंमत मानणें ; मान देणें ; महत्त्वाचें , भारदस्त किंवा भयंकर आहे असें समजणें ; भय बाळगणें ; पर्वा करणें ( निषेधार्थी उपयोग ). जो स्रकारला जुमानत नाहीं तो कां खोताला जुमानतो ? २ कसाला लावणें ; अजमावणें . गोटी जुमानून पहा . ३ अनुल्लंघनीय , दुर्निर्वह आहे असें मानणें . ४ गाठणें . [ फा . गुमान ] Related Words जुमास હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 ୧୦୦୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP