Dictionaries | References

सरकणें

   
Script: Devanagari

सरकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To slip or slide. 2 To move forwards or on, aside or away, or back; to advance; to give place; to step, slip, start &c. out, off, or from its place; to yield, give, recoil, recede. Used both of persons and things. 3 To advance daringly, boldly, promptly, smartly.

सरकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Slip or slide; move on. Advance daringly.

सरकणें     

अ.क्रि.  १ घसरणें ; घरंगळणें ; निसरणें . २ मागेपुढे होणें ; हलणें ; सरणें ; दूर होणें ; बाजूला होणें ; स्थानभ्रष्ट होणें ; आजूबाजूस होणें . आगळ सरकून बसा . दांडियांचां सरकौनि वारिके आंवरी । - शिशु ५५२ . [ सं . सृ - सर ] सरकीमिरकी चिमटा गणेशाची आढी . सागरगोटे खेळतांना हलूं नये म्हणून घालावयाची आण . सरकगांठ - स्त्री . मागेपुढें करून सईल अशी गांठ ; निसरगांठ . या गळफासांची सरकगांठ ओढून मी आपला गळा आंवळलाच . - भाब १४३ .
०पडदा  पु. मागेंपुढें सरकावतां येणारा पडदा . नाटकाचे सुरवातीचा सरकपडदा उघडला . - के १० . ६ . ३० .
०पूल  पु. पुढेंमागें ओढून काढतां घालतां येण्यासारखा खंदक वगैरेवरील पूल . त्यावेळीं सरकपूल मोडून ठेवल्याप्रमाणें बाजूस सरकला असल्याकारणानें . - सासं २ . ४२ .
०फांस  पु. गांठ मागेंपुढें ओढून घट्ट - सईल करतां येण्यासारखा फांस ; निसरफांस .
०शेंडा  पु. ( ना . ) झाडाचा सर्वांत उंच शेंडा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP