Dictionaries | References झ झर्कणें Script: Devanagari See also: झरकणें Meaning Related Words झर्कणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ झरकन निघून जाणें ; पोबारा , गच्छंती , पलायन , करणें ; सरकणें ; निसटणें ; हातावर तुरी देणें . नळे आर्डत उठती । बाण हवाया झर्कती । गगनामध्यें । - दावि ५०४ . २ झरणें ; गळणें . तेणें झरकती प्रेमांबु लोचनीं । - दावि ३७५ . [ घ्व . झर ; सं . झृ - झर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP