Dictionaries | References

सरसावणें

   
Script: Devanagari
See also:  सरसाविणें

सरसावणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To slip or move on or aside; to yield and give way. 2 To advance or come forward daringly or boldly: also to advance generally. 3 To spring up or grow rapidly and vigorously.

सरसावणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   Slip or move on or aside; advance.

सरसावणें

 अ.क्रि.  १ बाजूला होणें ; निसटणें ; सरकणें . २ पुढें जाणें ; चालून जाणें ; धिटाईनें चाल करणें . ज्ञाता जो सरसाविला । सांदी सांदी भरोनि । - दा ३ . १ . १६ . एका वर्षांत ही पहा कशी सरसावली , आतां मोठी बायको दिसते . ४ उद्युक्त होणें ; तयार होणें ; करावयास उटणें ; आवेशानें पुढें होणें . - सक्रि . १ जवळ करणें ; जवळ घेणें ; सन्निध आणणें . २ बाजूला करणें ; दूर करणें ; सरकविणें . ३ पुढें करणें ; सारणें . घरोघरीं दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती । - घनःश्यामाची भूपाळी . ४ तयार करणें ; ऊर्जित दशेस आणणें . पुण्यक्षेत्र सरसाविलें । - रावि [ सरसा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP