Dictionaries | References

रंगण

   
Script: Devanagari

रंगण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

रंगण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The ring at top-playing, &c. A circus, court; a theatre.

रंगण

  न. 
   मंडळ ; वर्तुलाकार वाट , प्रदेश ; भजनासाठीं भक्तमंडळी जो फेर धरतात तें . वैष्णव नाचति रंगणि करिती तव सेवा । - भज ७७ .
   खेळाची जागा ; खेळाचें मैदान .
   अंगण ; प्राकार . पातली अंबिकेचें रंगण । केलें करचरण क्षालन । - एरुस्व ६ ७८ .
   भोंवरा इ० खेळाचें वर्तुळ , हद्द .
   घोडे फिरविण्याचें मैदान
   नाटकगृह ; नर्तनगृह . इतक्यासहित त्वां बा यावें माझे रंगणीं नाचावें ।
   सभा ; मंडळी ( खेळासाठीं जमलेली ). [ सं . रंगांगण ] रंगणांत येणें -
   प्रतिपक्ष्याशीं लढावयासाठीं पुढें सरसावणें ; सामन्यास छातीठोकपणें येणें ; धैर्यानें पुढें येणें .
   देखत , समोर आरोप करण्यास धजणें . पाठीमागें बडबडून फळ काय ? अवसान असलें तर असा रंगणांत ये . मग पाहीन .
०टोला  पु. रंगणांत भोंवरा फेंकणें ; चिंगाटी फेकणें
०डाव  पु. मुलांचा एक खेळ . - मखेपु १३२ .
०पाणी  न. एक खेळ . - मखेपु ५५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP