Dictionaries | References

अंगण

   
Script: Devanagari

अंगण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A houseyard. Pr. घर सोडलें अं0 पारखें or परदेशी. Applied also to the cleared and dungsmeared level in front of the doorway. 2 fig. An area, a plain, an arena, a field: as युद्धांगण, रणांगण, रंगांगण, मल्लांगण.

अंगण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A house-yard. A plain, an arona or a field (used in compounds रणांगण &c.)

अंगण     

ना.  खळे , पटांगण , भूमी , मैदान , रंगण , क्षेत्र .

अंगण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घराच्या पुढच्या अथवा मागच्या बाजूला मोकळी सोडलेली, पण घराच्या परिसराचाच भाग असलेली जागा   Ex. संध्याकाळ झाली की आम्ही अंगणात खेळत बसायचो.
SYNONYM:
आंगण
noun  घरापुढील मोकळी जागा   Ex. बाबा घराच्या अंगणात झोपाळ्यात बसले आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आवार परूस
Wordnet:
asmআগফাল
bdसिथला
benসামনের দিক
gujઆંગણું
hinअगवाड़ा
kanಮನೆ ಮುಂದೆ
kokआंगण
mniꯃꯥꯡꯒꯣꯜ
nepआँगन
oriଦାଣ୍ଡଘର
panਮੁੱਖ
sanअङ्गणम्
telఇంటిప్రాంగణం
urdسامنا , اگلا , اگاڑا

अंगण     

 न. १ घरापुढील अथवा मागील मोकळी जागा ; आवार ; घरापुढील झाडुन सारवून तयार केलेली जागा ; पुरुस . ' नर्तकी अंगणीं तुझ्याहि दिसती सयां । ' - कमं ४ . ' सभा बैसलीं आंगणीं । ' - गूपाळी . २ ( ल .) रंगण ; पटांगण ; मैदान ; जसें :- युद्धांगण , रणांगण . ३ ( ल .) टप्पा . ' उभा नयनाचें आंगणां .; - देप १९० . वाप्र . अंगणीं जाणें -( व .) ( बायकी ) मोरीवर जाणें , लघ्वीला जाणें . म्ह० १ घर सोडलें अंगण पारखें ( परदेशी ). अंगणावरून घराची परिक्षा . अप . रूपें - अंगण , अंगणे . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP