Dictionaries | References

चंग

   
Script: Devanagari

चंग

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  डफ जैसा एक बाजा   Ex. लावनी गाते समय वह चंग बजा रहा था
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : पतंग

चंग

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  डफा भशेन एक बाजो   Ex. लावणी गायतना तो चंग वाजयतालो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चंग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   
   caṅga a sharp, smart, apt, clever, intelligent;--esp. of children.

चंग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A Jew's harp.
चंग बांधणें   To make profession or pretension; to set up for (a warrior, scholar &c.).
   sharp, smart, apt, clever, intelligent;-esp. of children.

चंग

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : निश्चय

चंग

  पु. ढंग ; फाजिलपणा ; थोतांड . ' ह्या गोष्टींना म्हातार्‍या बाया बापड्यांनी सांगितलेल्या दंतकथा धर्मोपदेशकांची थोतांडे भूतादिकांचें ऐद्रजाल आणि ख्रिस्ताविपक्षीयांचे चंग म्हणुन लोक लेखूं लागले .' - विद्याभिवृद्धि १०० . (?)
  पु. १ अलगुजासारखें एक वाद्य . हातांत घेऊन चंगरंग जमवीला । - होपो १५ . २ मोठा डफ . ३ ( ल . ) घुंगरासारखे वाजणारें कडें . हरिनामें वाजवि चंग , अहों चंग । - देप ६६ . ३ ( ना . ) वावडी उडतांना फडफड वाजावयासाठीं तिला कागद कातरून त्याचा जो फरारा लावतात तो ; पतंगाची शेंपटी . ४ चंगकांचनी गंजिफांच्या आठ रंगांतील पहिला रंग . ५ घुंगुरमाळ ; चंगाळ ; बैलाचा एक दागिना . ( गु . ) घंटा . - खाला ५१ . ६ ( चुकीनें ? ) पैज ; प्रतिज्ञा ( चंग बांधणे या प्रयोगावरून अर्थ बनला असावा ). [ फा ] ( वाप्र . )
 वि.  चपळ ; चलाख ; चुणचुणीत ; हुशार ; तैलबुध्दीचा ( मुलगा ). २ चांगलें ; सुरेख . [ सं . चंग ; प्रा . दे . चंग ; तुल० का . चन्नु - चन्नगे ]
०बांधणें   १ ( पचंग बांधणें असा मूळ प्रयोग असेल ) उद्युक्त होणें ; कंबर बांधणें . तें काम करण्यास त्यानें चंग बांधला . २ पैज ; फुशारकी मारणे ; खात्रीपूर्वक सांगणे ; ठासून प्रतिज्ञा करणें . एखाद्या मर्त्यानें मी अमुक वर्षें जगेन असा चंग बांधणें हा केवळ मूर्खपणा होईल .
०बाळगणें   शौर्य , विद्या इत्यादिकांचा अड्डा , बाणा बाळगणें . सामाशब्द -
०कांचनी वि.  गंजिफांचा एक जुना प्रकार . या गंजिफाच्या जोडांतील आठ बाजूंची नांवें चंग , कांचन , वरात , कुमाश , ताज गुलाम , रूपशमशेर . याहून दशावतारी गंजिफा हा निराळा प्रकार आहे .
०चिखलत   चिलत चिल्लत चिल्लद चिल्ली चल्ली - स्त्री . गंजिफांच्या खेळांतील कांहीं विशिष्ट सज्ञा . खेळांत शेवटीं शेवटीं दोन रंगांचीं दोन पानें राहिलीं असतां खेळणारानें एक पान उताणें पडावें म्हणून दोन पानें जुळून वर उडविण्याचा प्रकार . चंचल पहा .
०राणी  स्त्री. १ प्रेमांतील स्त्री ; प्रियपात्र ; अतिपरिचित स्त्री . २ चंग डावांतील राणी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP