Dictionaries | References

डफ

   
Script: Devanagari

डफ

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  चमड़ा मढ़ा एक प्रकार का बड़ा बाजा   Ex. डफ की आवाज सुनते ही श्याम थिरकने लगा
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujડફ
kokडफ
marडफ
oriଡଫ୍‌
panਡਫ
urdڈف , دف , ڈفلہ

डफ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  चामडें चडयिल्लो एक व्हडलो बाजो   Ex. डफाचो आवाज आयकून शाम नाचपाक लागलो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
gujડફ
hinडफ
marडफ
oriଡଫ୍‌
panਡਫ
urdڈف , دف , ڈفلہ
 noun  नगार्‍या भशेन पूण ताचे परस खूब ल्हान वाद्य   Ex. राम डफ वाजतना मदीं मदीं केन्नाय नगारोय वाजयतालो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasٹمکی , ٹُمکی , ٹَمُکی
urdٹَمکی , ٹُمکی , ٹمُوکی

डफ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A sort of tambourine.

डफ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A sort of tambourine.

डफ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एका वर्तुळाकार, मोठ्या, रुंद कड्यावर कातडे मढवून केलेले एक वाद्य   Ex. शाहिराने डफावर थाप दिली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujડફ
hinडफ
kokडफ
oriଡଫ୍‌
panਡਫ
urdڈف , دف , ڈفلہ

डफ

  पु. एक चर्मवाद्य ; कडे ; मोठी टिमकी . लांकडी फळी वतुळाकार वांकवून तिची दोनहि टोके एकत्र खिळविल्यावर या गोल कड्याची एक बाजू कातड्याने मढवितात व हे वाद्य बनवितात . विस्तवावर शेकल्याने याचा स्वर चढा होतो . लावणी म्हणण्यास याची चांगली लावणी म्हणण्यास याची चांगली साथ होते . [ फा . दफ ]
०खेळ्या वि.  ( को . ) डफावर नाच करणारा .
०गाणे  न. डफावरील भजन , गाणे . डफ गाणे माची गाणे । - दा १२ . ५ . ६ . २ डफगाणचे गायन .
०घई   घाई , डबघाई - स्त्री . १ डफावर म्हटले जात असलेले गाणे संपत आले म्हणजे म्हणणारा घाईने डफ वाजवितो यावरुन २ ( ल . ) समाप्तीचा काळ ; विनाशकाल . डफघाईस , डबघईस - घाईस - क्रि . वि . ( डबघाईवरुन ) मरणोन्मुख ; दिवाळे काढण्याच्या बुडण्याच्या , मोडण्याच्या , नाश होण्याच्या स्थितीत . ( क्रि० येणे ). एका व्यापारात ( जॉनसन यास ) मोठी ठोकर लागून तो अगदी डबघईस आला . - नि ६५७ . डफडी - डफरी , डफडे - डफरे - स्त्रीन . ( डफ याचे लघुत्वदर्शक व क्षुद्रतावाचक रुप ). १ लहान डफ ; टिमकी . २ दोन डफडी ( एकास हलका व दुसर्‍यास घूम म्हणतात . दोघांस मिळून हलका म्हणतात ). डफर्‍यावर पडणे - नावाचा बोभाटा होणे . प्रसिद्धीस येणे ( वाईट अर्थाने ). डफड्या , डफ्या - वि . डफ वाजविणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP