Dictionaries | References क कांचन Script: Devanagari See also: कंचन Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांचन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : सोना, स्वर्ण निर्मित Rate this meaning Thank you! 👍 कांचन प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi | | कांचन n. च्यवन भार्गव का नामांतर [वा.रा.उ.६६.१७] ।कांचन II. n. (सो. पुरुरवस्.) भागवत तथा विष्णु पुराण के मतानुसार यह भीमपुत्र है । वायु के मतानुसार भी भीमपुत्र ही है, परंतु वहॉं इसे कांचनप्रभ कहा गया है । Rate this meaning Thank you! 👍 कांचन कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : भांगर Rate this meaning Thank you! 👍 कांचन A dictionary, Marathi and English | Marathi English | | gold. 2 A tree bearing a yellow fragrant flower, Michelia Champaca. 3 mountain ebony, bauhinia variegata. 4 one of the suits of cards. Rate this meaning Thank you! 👍 कांचन Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n gold. mountain ebony. Rate this meaning Thank you! 👍 कांचन मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कनक , सुवर्ण , सोने , हिरण्य , हेम . Rate this meaning Thank you! 👍 कांचन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : सोने, कचनार, हरिद्र Rate this meaning Thank you! 👍 कांचन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ एक फुलझाड ; कांचनार . हें झाड मोठें वाढतें पानें आपट्याच्या पानासारखी असतात याच्या पांढरा , पिवळा , तांबडा , अशा तीन जाती आहेत . शेंग चपटी - शिकेकाईसारखी असते . लांकडांचा रंग तांबूस असून तें रंगाच्या उपयोगी पडतें . हें फार चिवट असून ह्याच्या काठ्या करितात . - वगु २ . २७ . ' कंचन फुलले श्वेत पीत । तेणें सैन्यांत अति शोभा । ' - भाराकिष्किंधा ९ . ४१ . २ डोंगरी टेंभुर्णीं - शे १० . २१४ . ( सं . कांचनार ; गु . कंचनार ) न. कंचन . १ सोनें ; सुवर्ण . ' एकें लसत्कांचनसम पिंवळे । ' - ज्ञा ११ . १३५ . ( सं . कांच् = प्रकाशणें ) पु. गंजिफाच्या खेळांतील एक रंग . - शास्त्रीको . ? चन्कांचनी म्हणुन गंजिफांच्या एक प्रकार आहे तो हा असावा . पु. १ आपट्याच्या पानासारखी पण पातळ व लहान पानें असलेला , पिंवळसर फुलें येणारा एक वृक्ष ; तांबडीं फुलें येणारें हि एक झाड आहे . कांचन पहा . २ डोंगरी टेंबुरणी . ३ सोनें .' काहे परिस कंचन करे धातु । नहि मोल तुटत पावत धातु ॥ ' - तुगा ४३९ . ( सं . कांचन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP