Dictionaries | References च चिवट Script: Devanagari Meaning Related Words चिवट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : वातड चिवट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 civaṭa n A roll of coarse cotton thread. It is usually ten or twelve cubits long; and consists of from one hundred to two hundred windings around the तानवट or two stakes. चिवट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A roll of cotton thread. चिवट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चामट , चिकट , वातड ;वि. कृपण , निग्रही , सोशीक , हिमटा . चिवट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective अधिक काळ तग धरून राहणारे(सजीवांसंदर्भात) Ex. जुन्या काळचे लोक तब्येतीने फार चिवट असतात. adjective तन्यता अधिक असल्याने ताणल्याने किंवा दुमडण्याने न तुटणारा Ex. बाभळीची फांदी चिवट असते./रबर चिवट असते. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:वातड चामटWordnet:bdसेमथा benস্থিতিস্থাপক gujચીમર hinचीमड़ kanಗಟ್ಟಿ kasدوٚر , سَخٕت , مَضبوٗط kokवातड malനെടുകുന്ന oriଚେମଡ଼ା panਚੀਮੜ tamசுலபத்தில் ஒடியாத telస్థితి స్థాపకత urdچیمڑ , چمڑا चिवट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ वातड ; चामट ; चिकट ; ( उप . ) सोसाळु ; चिकट ; कृपण ; हिमटा . २ कुसकरलेलें ; चेंगरलेलें ; चिवडलेलें ( अन्न , फळें इ० ). न. जाडया - भरडया सुताची गुंडाळी ; ही बहुधा दहा बारा हात लांब असते आणि तानवटाभोवतालच्या शंभर दोनशें फेर्यांची असते .०पणा पु. चिकटपणा ; सोशीकपणा ; निग्रह ; धारणा . हा जो चिवटपणा आमच्यांत आहे तोच आमच्या जिवंतपणाचें कारण आहे . - टिव्या . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP