Dictionaries | References

खिरणी

   
Script: Devanagari

खिरणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khiraṇī f A plant, Mimusops kanki. Rox. 2 The fruit of it. 3 A variety of the musk-melon.

खिरणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कडुलिंबाच्या निबोळीच्या आकाराची गोड फळे असलेले एक झाड   Ex. खिरणीचे लाकूड कठीण व चिवट असते.
MERO COMPONENT OBJECT:
खिरणी
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रांजणी कौकी
Wordnet:
benখিরনী
gujખિરની
hinखिरनी
kasکھِرنی
malനൃപതരു
oriଖିରକୋଳି
panਖਿਰਣੀ
sanराजन्यः
tamகிர்ணி
urdکھیرنی , راجادانی , پریہ درشن
noun  खिरणी ह्या झाडाचे फळ   Ex. खिरणी औषधी आहे.
HOLO COMPONENT OBJECT:
खिरणी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malശ്രീ ഫലം
urdکھیرنی

खिरणी     

 स्त्री. १ रांज ( य ) णीचें , झाड . यांचें पान बकुळी . सारखें व फळ कडुनिंबाच्या निंबोळीसारखें असुन आंत चीक असतो फळ मधुर असतें . लांकुड कठिण व चिवट असल्यामुळें रंगारी लोक रंगीत कापड बडविण्यास याचें दांडके घेतात . २ खिरणी फळ . - कृषि ७६६ . ३ खुरबुजाची एक जात . ' शेपे शीताफळें ही खरबुज खिरणी सुंदरें तुत बोरें । ' - सारुह ३ . ४९ . ( सं . क्षीरिका )
०बाळ्या  स्त्री. बायकांच्या कानांतील एक दागिना . ' खिरणीबाळ्या पोंवळ्याच्या बाळुया .' अफला ५५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP