Dictionaries | References

कांचन

   
Script: Devanagari
See also:  कंचन

कांचन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सोना, स्वर्ण निर्मित

कांचन     

कांचन n.  च्यवन भार्गव का नामांतर [वा.रा.उ.६६.१७]
कांचन II. n.  (सो. पुरुरवस्.) भागवत तथा विष्णु पुराण के मतानुसार यह भीमपुत्र है । वायु के मतानुसार भी भीमपुत्र ही है, परंतु वहॉं इसे कांचनप्रभ कहा गया है ।

कांचन     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : भांगर

कांचन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Gold. 2 A tree bearing a yellow fragrant flower, Michelia Champaca. 3 Mountain ebony, Bauhinia variegata. 4 One of the suits of cards.

कांचन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Gold. Mountain ebony.

कांचन     

ना.  कनक , सुवर्ण , सोने , हिरण्य , हेम .

कांचन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सोने, कचनार, हरिद्र

कांचन     

 पु. १ एक फुलझाड ; कांचनार . हें झाड मोठें वाढतें पानें आपट्याच्या पानासारखी असतात याच्या पांढरा , पिवळा , तांबडा , अशा तीन जाती आहेत . शेंग चपटी - शिकेकाईसारखी असते . लांकडांचा रंग तांबूस असून तें रंगाच्या उपयोगी पडतें . हें फार चिवट असून ह्याच्या काठ्या करितात . - वगु २ . २७ . ' कंचन फुलले श्वेत पीत । तेणें सैन्यांत अति शोभा । ' - भाराकिष्किंधा ९ . ४१ . २ डोंगरी टेंभुर्णीं - शे १० . २१४ . ( सं . कांचनार ; गु . कंचनार )
 न. कंचन . १ सोनें ; सुवर्ण . ' एकें लसत्कांचनसम पिंवळे । ' - ज्ञा ११ . १३५ . ( सं . कांच् = प्रकाशणें )
 पु. गंजिफाच्या खेळांतील एक रंग . - शास्त्रीको . ? चन्‌कांचनी म्हणुन गंजिफांच्या एक प्रकार आहे तो हा असावा .
 पु. १ आपट्याच्या पानासारखी पण पातळ व लहान पानें असलेला , पिंवळसर फुलें येणारा एक वृक्ष ; तांबडीं फुलें येणारें हि एक झाड आहे . कांचन पहा . २ डोंगरी टेंबुरणी . ३ सोनें .' काहे परिस कंचन करे धातु । नहि मोल तुटत पावत धातु ॥ ' - तुगा ४३९ . ( सं . कांचन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP