Dictionaries | References

चिवट

   
Script: Devanagari

चिवट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : वातड

चिवट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   civaṭa n A roll of coarse cotton thread. It is usually ten or twelve cubits long; and consists of from one hundred to two hundred windings around the तानवट or two stakes.

चिवट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A roll of cotton thread.

चिवट

 वि.  चामट , चिकट , वातड ;
 वि.  कृपण , निग्रही , सोशीक , हिमटा .

चिवट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  अधिक काळ तग धरून राहणारे(सजीवांसंदर्भात)   Ex. जुन्या काळचे लोक तब्येतीने फार चिवट असतात.
 adjective  तन्यता अधिक असल्याने ताणल्याने किंवा दुमडण्याने न तुटणारा   Ex. बाभळीची फांदी चिवट असते./रबर चिवट असते.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
वातड चामट
Wordnet:
bdसेमथा
benস্থিতিস্থাপক
gujચીમર
hinचीमड़
kanಗಟ್ಟಿ
kasدوٚر , سَخٕت , مَضبوٗط
kokवातड
malനെടുകുന്ന
oriଚେମଡ଼ା
panਚੀਮੜ
tamசுலபத்தில் ஒடியாத
telస్థితి స్థాపకత
urdچیمڑ , چمڑا

चिवट

 वि.  १ वातड ; चामट ; चिकट ; ( उप . ) सोसाळु ; चिकट ; कृपण ; हिमटा . २ कुसकरलेलें ; चेंगरलेलें ; चिवडलेलें ( अन्न , फळें इ० ).
  न. जाडया - भरडया सुताची गुंडाळी ; ही बहुधा दहा बारा हात लांब असते आणि तानवटाभोवतालच्या शंभर दोनशें फेर्‍यांची असते .
०पणा  पु. चिकटपणा ; सोशीकपणा ; निग्रह ; धारणा . हा जो चिवटपणा आमच्यांत आहे तोच आमच्या जिवंतपणाचें कारण आहे . - टिव्या .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP