Dictionaries | References च चमडी Script: Devanagari Meaning Related Words चमडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The skin. Pr. तो च0 देईल पण दमडी देणार नाहीं Said of a miser. Pr. च0 फाटे वस्त्र न फाटे Said of strong-wearing cloth. चमडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The skin.च० देईल पण दमडी देणार नाही Said of a miser. चमडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. चामडी ; कातडें ; त्वचा . [ सं . चर्म ; हिं . चमडा ] म्ह० १ चमडी फाटे वस्त्र न फाटे = अत्यंत चिवट कापड . २ ( व . ) चमडी जाय पण दमडी न जाय = अत्यंत कंजूष माणसाला लावतात . चमडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चमडी जावे पण दमडी न जावे-देवेचमडी जाय पण दमडी न जायचमडी जावो पण दमडी न जावोचमडी देईल पण दमडी देणार नाहीचमडी देऐंगे पण दमडी नहि देएंगेअतिशय कार्पण्यकंजूषपणाअंगाची चमडी गेली तरी बेहत्तर पण दमडीहि जावूं न देणारा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP