गर्भात असतानाच एकमेकांस जुडलेले किंवा चिकटलेले आहे असे
Ex. चिकित्सकाने जुळ्या मुलांना शस्त्रक्रियेने वेगळे केले.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
asmযঁ্জা
bdजावजा
benযমজ
gujજોડિયા
hinजुड़वाँ
kanಅವಳಿಜವಳಿ
kasدُکہِ
kokजुवळीं
malഇരട്ട
mniꯐꯥꯏꯕꯣꯛ
nepजम्ल्याहा
oriଜାଆଁଳା
panਜੁੜਵਾ
telకవలలు గల
urdجوڑواں , توامی
ज्यांचा जन्म एकाच वेळी पण काही काळाच्या अंतराने झाला आहे असा
Ex. ती जुळी भावंडे आहेत.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
gujજોડિયાં
hinजुड़वाँ
kanಅವಳಿ ಮಕ್ಕಳು
kokजुवळें
malഇരട്ടപെറ്റ
oriଯାଆଁଳା
sanजुड़वाँ
tamஇரட்டையரான
telకవలలు
urdجڑواں , توام
जुळी मुले
Ex. तिने जुळ्यांना जन्म दिला.
MERO COMPONENT OBJECT:
जुळे
ONTOLOGY:
व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmযঁ্জা সন্তান
gujજોડીયા
hinस्यामी जुड़वाँ
kanಅವಳಿ ಜವಳಿ
kokजुवळे
panਜੌੜੇ
sanयमौ
tamஇரட்டையர்
telఆమడ
एकमेकांस चिकटलेला (पदार्थ)
Ex. त्याने जुळे केळ खाल्ले नाही.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)