Dictionaries | References

झांजरमांजर

   
Script: Devanagari
See also:  झांजड , झांजर , झांझड , झांझडी , मांजड , मांझड

झांजरमांजर     

नस्त्री . १ पहाटेच्या वेळचा झुंजरूक मुंजरूक ; झुंजुमुंजु ; अंगावरील लव दिसण्याजोगी पहांट . ( सामान्यता : द्विरुक्तीनें ) उदा० झांजड झांजड झालें कीं लागलेंच औषध घ्या . ( क्रि० पडणें ; होणें ). २ सायंकाळचा संधिप्रकाश . संध्याकाळीं मागत फिरतो महारापोरा पशीं चारा । झांजर पडतां घेऊन पळे हा रांडमुंडेचा नितभारा । - प्रला २४० . - क्रिवि . अंधुकअंधुक ; मिणमिण . [ सांज ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP