Dictionaries | References झ झांजड Script: Devanagari See also: झांजर , झांजरमांजर , झांझड , झांझडी , मांजड , मांझड Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झांजड A dictionary, Marathi and English | Marathi English | | jhāñjaḍa or jhāñjara n f झांजरमांजर f The first glimmering of dawn. Gen. reduplicated; as झां0 झां0 झालें उठा. 2 Applied also to the dusk of evening. Also written झांजडमांजड & झांजड & झांझडमां- झड. v पड, हो. Also adverbially, glimmeringly &c. Rate this meaning Thank you! 👍 झांजड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n f झांजरमांजर f The first glimmering of dawn. Applied also to the dusk of evening. Rate this meaning Thank you! 👍 झांजड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | नस्त्री . १ पहाटेच्या वेळचा झुंजरूक मुंजरूक ; झुंजुमुंजु ; अंगावरील लव दिसण्याजोगी पहांट . ( सामान्यता : द्विरुक्तीनें ) उदा० झांजड झांजड झालें कीं लागलेंच औषध घ्या . ( क्रि० पडणें ; होणें ). २ सायंकाळचा संधिप्रकाश . संध्याकाळीं मागत फिरतो महारापोरा पशीं चारा । झांजर पडतां घेऊन पळे हा रांडमुंडेचा नितभारा । - प्रला २४० . - क्रिवि . अंधुकअंधुक ; मिणमिण . [ सांज ? ] नस्त्री . १ पहाटेच्या वेळचा झुंजरूक मुंजरूक ; झुंजुमुंजु ; अंगावरील लव दिसण्याजोगी पहांट . ( सामान्यता : द्विरुक्तीनें ) उदा० झांजड झांजड झालें कीं लागलेंच औषध घ्या . ( क्रि० पडणें ; होणें ). २ सायंकाळचा संधिप्रकाश . संध्याकाळीं मागत फिरतो महारापोरा पशीं चारा । झांजर पडतां घेऊन पळे हा रांडमुंडेचा नितभारा । - प्रला २४० . - क्रिवि . अंधुकअंधुक ; मिणमिण . [ सांज ? ] Related Words झांजड झिळमिटयार झिळमिटा झुंजमुंजु झुंजरूक मुंजरूक झुंजुकमुंजुक झांवळी झावळें झांजरमांजर झांझड मांजड मांझड झांजर झांवळ झावळ झावळी झाल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP