Dictionaries | References

झावळी

   
Script: Devanagari
See also:  झांवळी , झावळें

झावळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jhāvaḷī f C A branch of the cocoanut or palmyra, whether matted or not: also, sometimes, a branch of the Betelnut and of the सुरमाड. note. सावळी is the common word; झावळी being prevalent mainly in bombay and its neighborhood.

झावळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ताड किंवा माड या जाडांची मोठी पाने   Ex. झावळीच्या पानांचा फडा बनवतात
SYNONYM:

झावळी

  स्त्री. ( कों . ) ताडामाडाचा , पोफळाचा , सुरमाडाचा झांप , फांदी ( विणलेली किंवा साधी ). सामान्यत : सावळी असा शब्द आहे पण मुंबईच्या आसपास झावळी हा शब्द वापरतात . सरळ सोट सुरमाड येकावर येक जिवट झावळी । - प्रला १५४ . [ सं . छाया + वली ]
   स्त्रीन . झांजड ; अंधार ; अस्पष्ट उजेड . चांदणियाचें झांवळें । देखणें जैसें । - भाए २९९ . [ सं . श्यामल ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP