Dictionaries | References आ आसपास Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आसपास हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : आस-पास, आस-पास Rate this meaning Thank you! 👍 आसपास A dictionary, Marathi and English | Marathi English | | Around, about, in the vicinity. Rate this meaning Thank you! 👍 आसपास Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad About, around. In the vicinity.आसपासचा, आसपासील a Neighbouring. Rate this meaning Thank you! 👍 आसपास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : आजूबाजू Rate this meaning Thank you! 👍 आसपास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. भोंवतालीं ; आजूबाजूस . - पु . ( पुस्तक बांधणी ) पुस्तकाची बांधणी करतेवेळीं त्याच्या दोन्ही बाजूस चिकटवावयाचे कोरे कागद ; ( इं . ) साइडपेपर . [ सं . आस्य = तोंड ; किंवा आसन्न = जवळ + पार्श्व ; प्रा . आस + पास = जवळ ; वै . आसा - सं . आस = जवळ , + पार्श्व = बाजू . हिं . आसपास ; सिं . ओसेपासे ] क्रि.वि. सर्वत्र , सभोंवतीं ; आसपास ; पुष्कळ ; अतिशय ; सतत ; सहसा ; कधींहि ; केव्हांहि . मुखीं घालितां एक ग्रास । स्वर्गी घणघणीं घंटाघोष । कदा न राहे आसमास । गजर विशेष जाहला । - ह ३४ . ९५ . तुझें गुणलक्षण चिदाकाश । तेथें व्यासादिक उडती राजहंस । भेदित गेले आसमास । ज्यांच्या मतीस सीमा नाहीं । - ह २ . ५ . मी तृप्त न होतां जगन्निवास । तें घर नांदतचि आस । तेथें अवदशा ये बहुवस । आसमास कष्ट होती । - ह ७ . १४९ . तीन राती तीन दिवस । युध्द झालें आसमास । - रावि २५ . १६७ . कृष्णासि जरी देती गोरस । तरी शतगुणें वाढे विशेष । ते गृही दशा न ये आसमास । गोरस हरीस अर्पितां । - ह ६ . १९१ . [ सं . आ + समास ; असमसाहस पहा ] Rate this meaning Thank you! 👍 आसपास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आस ना पास, सत्त्यानाश जवळपास अगदी काही नाहीसे होऊन सत्त्यानाश होणें. काही अंशहि जवळ न राहून अगदी नाश होणें. Related Words आसपास about around आवतीभोवती आसपासील thereabout आसपासचा आशींपाशीं औरस चौरस अरस परस on or about...... पाका आसमंतात आसापाला वाटला सहलीचे ठिकाण व्हाईट वॉटर राफ्टिंग अडोशींपडोशीं अरता परता गीर्दपेश भांडखोरपणा पड़ोस हाळोपाळ आजूबाजूस इरोड संघट्टणें तणारा भुइँफोड़ नखशूल ऐसपैस कव्वर खडसंबळ खडसांबळी खदसांबळ जगी तप्पा टागालोग नेआण पक्षीनिरीक्षण आडऊड इकडे तिकडे श्याममंजरी आजूबाजू बेढ़ा धुडवणे धुडावणे इकडेतिकडे औरसचौरस कोट्टायम शेजी नांदे, कांजी लाभे समुद्रतटीय अरसपरस fluctuating variation food body तत्रशी तळ्याच्या आशेने ढोंकें मरायचीं भुटिया मोरस मराठवाडा नजीक नवसारी धमतरी नालगोंडा law of filial regression करबला कोलार सन्निहित झावळी तमाम बाहेरवटा अंदाज अरतें दवणा लागी मेसोपोटामिया मधुरा नीचा हारी कान्यकुब्ज अंचल अजमास अरता अरती निकट शेजार अरुता यौधेय सुमार व्रज लगत ब्राह्मी जवळ चिमणी आपस्तंब तर्क च्यवन भार्गव नंद गणपति काळ धौम्य Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP