Dictionaries | References

अंचल

   
Script: Devanagari
See also:  अंचळ

अंचल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  प्रांत अथवा देश की सीमा के आसपास का भाग   Ex. ग्रामीण अंचल की हरियाली देखते ही बनती है ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઅંચલ
kasخِطٕ
malപ്രാന്ത്രം
mniꯆꯤꯗꯥꯏ
panਆਂਚਲ
tamகரை
telసరిహద్దుప్రాంతం
See : आँचल

अंचल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The end or border of a cloth. 2 A sheet used amongst Yogís.

अंचल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The end or border of a cloth.

अंचल     

ना.  आचूळ , स्तन ;
ना.  दशा / दशी ;
ना.  पदर .

अंचल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पदर

अंचल     

 पु. स्त्री . अचळ पहा . १ वस्त्राचा शेवट , टोंक ; पदर . ' मुखकमल तियचें अचलें माय झांकी । ' - सारुह २ . ९१ . २ पडदा . ' ते अहंकाराचा अंचळु लोटी । '; - माझा २ . १३२ . ३ देशीं ; मागावरील कापड विणुन झाल्यानंतर शेवटास उरलेले उभे दोरे ; अंचळी पहा . पुल्लिंगी . अव शब्द वापरतात . ४ योगी जें एक प्रकारचें वस्त वापरतात तें . ५ जनावरांचें . ४ योगी जें एक प्रकारचें वस्त्र वापरतात तें . ५ जनावरांचें थान ; स्तन ; अंचुळ ( सं . अंचल ) ०फेडणें -( व .) लुगड्याच्या पदरानें दृष्ट काढणें . ' अंचळ फेडल्यानें डोळ्याला बरें वाटेल .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP