Dictionaries | References ल लागी Script: Devanagari Meaning Related Words लागी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 That is connected with; that has dependence upon, pertinency, suitableness, or other relation unto or with. Ex. हा धोतरजोडा तुमचे लागी आहे तुम्ही घ्या. लागी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लाग ; लागीर ; भूतबाधा . सचकित म्हणताहे लागि कोठे पहा गे । - सारुह २ . ८६ . - दावि १६ .वि. जोडलेला ; अवलंबून असलेले ; संबद्ध .योग्य ; लायक . हा धोतरजोडा तुमचे लागी आहे , तुम्ही घ्या . लागीभागी , लागाभागास - वि . शअ . क्रिवि .जवळ ; शेजारी ; समीप ; आसपास . ( क्रि० येणे ; लागणे ; असणे ). फौज लागीभागी आली .सदृश्य ; जुळणारे . त्याचे बोलणे आपल्या लागीभागी आहे .आटोक्यांतला ; आवांक्यातला ; किंमती , जवळपासचा . हा सौदा लागीभागी आहे . लागभाग - पु .चिन्ह ; सान्निध्याचे दृश्य . आज पाऊस पडेल असा लागभाग दिसतो .युक्ति ; विचारीपणा ; शहाणपणा . वाघापुढे जाण्याचा लागभाग दिसत नाही . [ लाग + भाग ; किंवा लाग द्वि . ] Related Words लागी फातरपेंच्यान गोंय लागी घरादारां दूर झाली, झाडांपेडां लागी आयलीं रान झालें लागी, घरा जाली पैस देवु जाला लागी, मन गेलें दूर भेटी लागुनी चोखत राहणें उपपत्ति येणें लागोनी लागौनी लाणे विलाप गर्नु लागून सड्नु त्रिपदा एकोहोरो नाटि नाटिकर नाटिकार निरवधि निरवधिक धन्यवाद नाटी निश्चिंत डोणी तारणे संभोग आवाहन साद नाट लाग व्यवस्था वक्र लागणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP