Dictionaries | References

ठिकरी

   
Script: Devanagari
See also:  टिकरी

ठिकरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
is poured over it to receive a flavor. 2 The flavor so obtained. 3 A contemptuous term for a small leaf brought to make पत्रावळ. ठि0 तापणें g. of s. To be very hungry. ठिकऱ्या होणें g. of s. To be smashed, shivered, shattered. 2 fig. To be cracked or chapped--lips, fingers &c. through cold.

ठिकरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A chip or fragment (of stone a pitcher, a bottle); a shard &c.
ठिकरी तापणें   To be very hungry.
ठिकऱ्या होणें   To be smashed, shivered, shattered.

ठिकरी     

ना.  चकती , चीप , टवका , बारीक , तुकडा ( दगदाचा इ .).

ठिकरी     

 स्त्री. १ चीप ; तुकडा ( दगड , मडकें , बाटली इ० चा ), कपरी कां वीजु वर्षोनि आभाळ ठिकरि या आतो भूताळ । तीवर लोणी , जिरें इ० घालून मग ही कढींत बुडवितात ; तसेंच लोणचीं किंवा कढी हिच्यावर ओततात . सांबारीं कथिका बहु ठिकरीच्या - कचेसुच ८ . या कृतीनें कढीला आलेला रुचकरपणा . ३ फुटकें , तुटकें भांडें , मडकें ४ ( उपहा . ) पत्रावळ लावण्यासाठीं आणलेलें लहान पान . [ हिं . ] ( वाप्र . )
 स्त्री. ( ना . ) एक खेळ . जमीनीवर विशिष्ट प्रकारची आकृति रेखाटून दगडी किंवा खापरी लहान तुकडयानें लंगडत खेळावयाचा मुलांचा खेळ ; मामामामींचा खेळ .
०तापणें   सपाटून भूक लागणें . ठिकर्‍या होणें - १ तुकडे होणें ; छिन्नभिन्न होणें . २ थंडीनें बोटांस , ओठांस चिरा पडणें ; फुटणें .
०चा   १ बिछान्यावरील उडया मारण्याचा खेळ . २ दगड , खापरी यांची वाटोळी बारीक चकती घेऊन खेळावयाचा मुलांचा एक खेळ . यांत सहा घरें असतात - १ आसुक . २ मासुक , ३ विंचू , ४ पायटेकी , ५ खंगरडोंगर , ६ समुद्रडोंगर इ० चौथ्या घरांत दोन्ही पाय टेकतात ; विंचवांत पाय टेकीत नाहींत ; बाकीच्या घरांत लंगडत चालतात . गणपतीची पाली येथील फरसावर या खेळाचा विशेष प्रचार आढळतो . यास अकटें दुकटें असेंहि म्हणतात .
खेळ   १ बिछान्यावरील उडया मारण्याचा खेळ . २ दगड , खापरी यांची वाटोळी बारीक चकती घेऊन खेळावयाचा मुलांचा एक खेळ . यांत सहा घरें असतात - १ आसुक . २ मासुक , ३ विंचू , ४ पायटेकी , ५ खंगरडोंगर , ६ समुद्रडोंगर इ० चौथ्या घरांत दोन्ही पाय टेकतात ; विंचवांत पाय टेकीत नाहींत ; बाकीच्या घरांत लंगडत चालतात . गणपतीची पाली येथील फरसावर या खेळाचा विशेष प्रचार आढळतो . यास अकटें दुकटें असेंहि म्हणतात .

ठिकरी     

ठिकरी तापणें
खापरीचा तुकडा तापून लाल होतो त्‍याप्रमाणें सपाटून भूक लागणें
क्षुधेने व्याकूळ होणें
पोटात आग पेटणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP