Dictionaries | References

डोळे थंड होणें

   
Script: Devanagari
See also:  डोळे निवणें , डोळे निवविणें

डोळे थंड होणें     

मनातील इच्छा पूर्ण झालेली पाहून समाधान वाटणें
संतोष होणें
एखादी ईप्सित, प्रिय वस्‍तु पाहून समाधान पावणें
कृतकृत्‍य होणें. ‘कृष्‍णा म्‍हणे निवविले डोळे त्‍वां बा यदूत्तमा माजे।’ -मोऐषिक ३.३१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP