Dictionaries | References त तंत Script: Devanagari Meaning Related Words तंत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : तार तंत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A thread, a string, a wire, a chord of a musical instrument. तंती प्राण उरणें-लागणें g. of s. To be at the last gasp. 2 fig. To be very decayed or old--a thing. तंत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Correspondently with. Exactly. Brimful. f A thread.तंती प्राण उरणें To be at the last gap. To be very decayed. तंत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ दोरा ; धागा ; ( वाद्यांतील ) तार . तंतु पहा . तंत लागला मुळाचा । अवताराकडे । - दा १८ . ८ . ६ . २ त्राण ; जीव ; दम . ३ तार , तात लावलेले वाद्य ; उलट अर्थी वितंत [ सं . तंतु ] ( वाप्र . ) तंती प्राण उरणे - लावणे - १ कंठी प्राण येणे ; आसन्नमरण असणे . २ ( एखादी वस्तु ) अतिशय जीर्ण होणे ( षष्ठ्यांत कर्ता ).क्रि.वि. १ ( एखादे प्रमाण , माप , गुण , संख्या इ० काशी ) बरोबर जुळणारा ; बरहुकुम ; तुल्य ; सारखा ; हुबेहुब ; तसाच ; थेट ; तंतोतंत . ( क्रि० भरणे ; उतरणे ). स्वर तंत घन थाट तो दाट बैसला । - दावि २५६ . २ कांठोकांठ ; सांडोसांड ; तुडुंब . ३ नक्की ; पुरेपूर ; बरोबर बारा वर्षे वाहिले पाणी नाथा घरी तंत । - पला ३० . बारा तंत वाजले . [ सं . तंत ] तंततंत , तंतवितंत - क्रिवि . समस्वर ; स्वरैक्याने युक्त अशा रीतीने ; तालबद्ध ; समताल . तंततंत वितंत घन सुस्वर । चतुर्विध वाद्यांचा गजर । - ह २ . १२३ . तंत वितंत घनसुस्वर । वाद्ये वाजविती परम मधुर । तंत म्हणजे तारांनी युक्त व वितंत म्हणजे तारांवचून असलेले वाद्य असाहि वरील तंतवितंत शब्दाचा अर्थ करीत असतात .०गाणे न. तंतुवाद्यावरील गाणे . ताळ तंबुरे तानमाने । ताळबद्ध तंतगाणे । - दा १४ . ४ . १६ .०वाद्य न. तंतुवाद्य ; तारा किंवा ताती लावलेले वाद्य . उदा० तंबोरा ; सुरसोटा ; एकतारी ; रुद्रवीणा ; सतार इ० . [ तंत + वाद्य ] तंत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तंतीं प्राण उरणें-लावणेंकंठी प्राण येणेंआसन्नमरण असणेंअगदी तंतुमय प्राण उरणें. (षष्ठ्यन्त कर्ता)(एखादी वस्तु) अतिशय जीर्ण होणेंकेवळ तंतु उरणें. Related Words तंत तंत वाद्य wire वितंत तती तंति तति ताळ मर्यादा घन ४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP