Dictionaries | References त तमासा Script: Devanagari See also: तमाशा Meaning Related Words तमासा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. सोंग घेणे , बाहुल्या नाचविणे , दोरावर चालणे इ० सारखे विदूषक , बहुरुपी , गारोडी , डोंबारी इ०कांचे करमणुकीचे खेळ . गंमत ; मजेदार दृश्य ; आनंददायी प्रसंग . घे उपदेशा कोण तमाशा , तमत महेशा । - अकक २ शिवरामकृत रामजन्म ३ . पाहती सकल लोक तमासा । - आशिबि ३३ .क्रीडायुद्ध ; लटकी लढाई ; कुस्ती . अरे कंचुकी , जेठ्यांचा तमाशा पहावयाची वासना आहे . - लक्ष्मीनारायण कल्याण नाटक ( शके १६०४ ). ( ग्रंथमाला ) चमत्कार ; आश्चर्यकारक गोष्ट . म्हणे अधरा भारा कैसा । चालतो हा न कळे तमासा । - नव १३ . ५४ . पराक्रम . किल्ला घेतला तमाशाने । - ऐपो ७३ . ( सामा . ) ( उप . ) खेळ ; फजिती . काय आमच्या दैवाने आमचा तमाशा मांडला आहे . - रप्र ८९ . लाज सोडून स्वैरपणाने केलेली चेष्टा ; वर्तन . [ अर . तमाशा ]०चा - पु . तर्हेवाईक , लहरी , विचित्र मनुष्य .मनुष्य - पु . तर्हेवाईक , लहरी , विचित्र मनुष्य . तमासा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : अचम्म Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP