Dictionaries | References त तलब Script: Devanagari See also: तलफ , तवाणी , तवानी Meaning Related Words तलब हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : खोज, इच्छा, अभिमंत्रण, वेतन तलब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Pay, wages, salary. 2 Desire after; uneasy sense of want of. 3 An ill-habit: also evil-addictedness. 4 A demand from Government or other creditor upon the debtor. 5 Summoning; a summons or subpœna. 6 The fee of a Peon serving a summons or executing a dunning for the revenue. 7 Summoning or requiring the attendance of gen. Ex. देखोनिया राजा संतोष पावला ॥ म्हणे व्यर्थ त्याला त0 केली ॥. तलब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Wages. An ill-habit. Desire after. Summoning. तलब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ वाईट व्यसन ; खोड ; चटक ; चट . २ व्यसनी मनुष्यास व्यसनाच्या पदार्थाच्या सेवनाची होणारी तीव्र इच्छा , हुक्की . ३ पगार ; तनखा ; मजुरी ; मुशाहिरा . तुंबलेला पगार ४ सावकाराने , सरकारने कुळाकडे केकेली पैशाची , वसुलाची मागणी , तगादा . अविंदाचे राज्य बेदरी असतां । कागद पाहतां तलब केली । - तुगा ४४ . ३६ . ५ सरकारी बोलावणे ; हज्जर राहण्याबद्दलचा हुकूम ; ( इं . ) समन्स . बोलाविले तै करोनि तलब । - दावि २०२ . हे जाणून त्यास तलब करुन हुजूर आणिला . - चित्रगुप्त ७८ . ६ समन्स बजावणार्या , वसुलाचा तगादा करणार्या शिपायाचा रोजमुरा , मजुरी . ७ ( सामा . ) बोलावण्याची क्रिया ; आमंत्रण ; बोलावणे . देखोनियां राजा संतोष पावला । म्हणे व्यर्थ त्याला तलब केली । तलफ पहा . ८ वरांत ; मागणी . त्यास आपली तलब रुपये एक हजार . - वाडबाबा १४१ . [ अर . तलब ] सामाशब्द -०तनखा तन्खा स्त्री . पगारखर्ची . पांचशे गोर्यांची तलब तनखा वरचेवर तुम्ही पाठवीत जावी . - दिमरा २ . १ . ६ .०दार वि. १ व्यसनाच्या पदार्थाची तलब ज्यास येते तो . २ पगारदार . ३ पैशाची , वसुलाची मागणी , तगादा करणारा ; ( इं . ) बेलिफ . ४ चौकशी करणारा . तलबान , तल्बाना पु . १ वसुलाचा तगादा करणार्या सरकारी शिपायास , बेलिफास कुळाने द्यावयाचा भत्ता . रोजमुरा ; तगाद्याची दस्तुरी ; ( इं . ) प्रोसेस फी . नजराणा व तलबाना वगैरे कुलबाब पाहिजे . - वाडबाबा १ . ४९ . २ ( सामा . ) रोजमुरा ; पगार ; मुशाहिरा . सोळा रोज प्रत्यह तल्बाना गाडदी यांस द्यावा लागतो . - ख १ . ४४४ . [ फा . तल्बाना ] तलबी वि . व्यसनी ; तलफी पहा . [ तलब ] तलब मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तलफ(ब) चढणेंपगार तुंबणेंपगाराची बाकी राहणें. ‘त्या समयी आरबांची तलफ चढली होती. ती सरकारनें तलफ दिली.’-पेब ११७. तलब नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : वेतन, मासिक वेतन Related Words तलब तलब करना discovery uncovering find call for invite desire explanation may be obtained/ called for थानेदार तालिब अधियुक्त तल्लफ अधियोजन तलफ आर्थिक मालिक रजा जामीन जोर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP