Dictionaries | References

ताकीद

   
Script: Devanagari
See also:  ताकीत

ताकीद

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : ताक़ीद

ताकीद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Injunction or direction; express commanding.

ताकीद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Injunction; express commanding.

ताकीद

 ना.  इशारा , जरब , धमकी , बजावून सांगणे , सक्तीचा हुकूम .

ताकीद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सक्तीचा हुकूम   Ex. मालकाने नोकराला नुसते वैरण देण्याची ताकीद दिली. / दिवेलागणीच्या आधी घरी परत यायचे अशी आईची ताकीद होती
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmতাগিদা
bdखनले खनले बुंनाय
benবারংবার দেওয়া আদেশ
hinताक़ीद
kokताकीत
panਚੇਤਾਵਨੀ
tamஆணை
urdتاکید , ہدایت , حکم , اصرار

ताकीद

  स्त्री. १ खरमरीत , सक्तीचा हुकूम ; बजावून सांगणे ; सूचना ; इशारत . २ जरब ; सक्ती . तो गिलच्यांची ताकीद भारी . - भाब २६ . ३ ( कायदा ) सरकारी आज्ञा ; मनाई हुकूम ; ( इं . ) इंजंक्शन . [ अर . ताकीद ]
०चिठी   पत्र - स्त्रीन . ( कायदा ) सरकारने आपल्या अधिकार्‍यास पाठविलेले ताकदीचे पत्र ; लेखी हुकूम ; ( सामा .) वरिष्ठ अधिकार्‍याने कनिष्ठ अधिकार्‍यास दिलेला ताकदीचा हुकूम ; ताकीद . [ ताकीद + चिठी , पत्र ]
०दार  पु. १ सरकार इ० कांनी ताकीद देण्यासाठी पाठविलेला मनुष्य . शिपाई . नेमलेला मनुष्य ; रखवालदार . [ ताकीद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP