Dictionaries | References त तान { tānḥ } Script: Devanagari See also: ताण , ताना , तानी Meaning Related Words तान बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun मेथायाव गारांनि आबुं आरिमु फोरमायथि Ex. आलापा मोनसे रोखोमनि तान ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতান benতান kanರಾಗ kasطرٕز kokतान malരാഗവിസ്താരം mniꯇꯥꯟ nepतान oriତାନ panਤਾਨ sanतानः tamராகஆலபனை telరాగాలాపన urdتان , الاپ , تال तान हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun संगीत में स्वरों का कलापूर्ण विस्तार Ex. आलाप एक तरह की तान है । ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতান bdतान benতান kanರಾಗ kasطرٕز kokतान malരാഗവിസ്താരം mniꯇꯥꯟ nepतान oriତାନ panਤਾਨ sanतानः tamராகஆலபனை telరాగాలాపన urdتان , الاپ , تال noun रस्सी, वस्त्र आदि खींचने से आने वाला खिंचाव Ex. अत्यधिक तनाव के कारण यह रस्सी टूट गई । ONTOLOGY:भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तनावSee : तानना, तनाव तान कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उदक पियेवपाची इत्सा Ex. आपली तान भागोवपाक तो उदक सोदूंक लागलो ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmপিয়াহ benতৃষ্ণা gujતરસ hinप्यास kanನೀರಡಿಗೆ kasترٛیش malദാഹം marतहान mniꯈꯧꯔꯥꯡꯕ nepतिर्खा oriଶୋଷ panਪਿਆਸ sanतृष्णा tamதாகம் telదాహం urdپیاس , تشنگی , تمنا , آرزو noun संगीतांतल्या स्वरांचो एक कलापूर्ण विस्तार Ex. आलाप एके तरेचो तान ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आवर्तन आलापWordnet:asmতান bdतान benতান kanರಾಗ kasطرٕز malരാഗവിസ്താരം mniꯇꯥꯟ nepतान oriତାନ panਤਾਨ sanतानः tamராகஆலபனை telరాగాలాపన urdتان , الاپ , تال तान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 to expel the disease तान. तान देणें To prolong the time of.Sucking or suckling. तान Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A tune. Tuning the voice. Fig. A train. Thirst. A disease incidental to children.a Stout. Dear, high-priced. तान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun संगीतातील एक स्वरे उच्चारण्याचा एक प्रकार Ex. जरा रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले. ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতান bdतान benতান kanರಾಗ kasطرٕز kokतान malരാഗവിസ്താരം mniꯇꯥꯟ nepतान oriତାନ panਤਾਨ sanतानः tamராகஆலபனை telరాగాలాపన urdتان , الاپ , تال See : आलाप तान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक वनस्पतिविशेष .शअ . ( राजा . कुण . ) पर्यंत ; पावेतो . - मसाप २ . ३६१ . स्त्री. सरशी ; चढाई ; वरचढपणा . ( क्रि० होणे ; करणे ). इंग्रजांच्यावर मराठ्यांची ताण झाली . - इंप १३५ . [ सं . तन ] - वि . चढ ; सरस . ती तुझ्यावर ताण आहे . पु. ( वि . प्र . ) ताण . ताण पहा .वि. १ आईच्या अंगावर दूध पिणारा ; ( विरु . ) तान्हा पहा . २ लहान . कां जे कृष्णजननीसि नाही । ताने थोर निवडुं । - रास ३ . ६०३ . ३ नुकतीच व्यालेली ( गाय , म्हैस ). [ सं . तनु = बारीक ? ] स्त्री. १ ( संगीत ) सूर ; स्वर . २ आलाप ; लकेर ; स्वरांचा केवळ आरोह करणे . गंधर्वाच्या भरिले होते नभ सर्व मधुर तानाही । - मोअनु ५ . ४३ . ३ ( संगीत ) स्वरांनी रागाचा विस्तार करणे . याचे मुख्य शुद्धतान व कूटतान असे दोन प्रकार आहेत . शिवाय औडुव ; षाडव व संपूर्ण असेहि तानेचे भेद मानले आहेत . ४ ( अक्षरशः व ल . ) एक दमांत , नेटांत केलेली क्रिया ; सारखा वर्षाव ; झोड ; झिंबड . जसे - गाण्याची - शिव्यांची - मारण्याची - बोलण्याची - तान . ( क्रि० घेणे ; झाडणे ). [ सं . तान ] स्त्री. १ तहान ; तृष्णा ; पाणी पिण्याची इच्छा . ( प्र . ) तहान पहा . २ ( ल . ) ( एखाद्या वस्तूविषयी , गोष्टीविषयी ) अति लोभ ; हव्यास ; उत्कंठा ; अनावर इच्छा . ३ लहान मुलास होणारा एक उष्णजन्य विकार . [ सं . तृष्णा ; प्रा . तण्हा ; म . तहान . ] ( वाप्र . )वि. १ घट्ट ; भरदार विणीचे ; घटमूठ ; मजबूत ( कापड , वस्त्र इ० ). २ ( नंदभाषा ) महाग ; भारी किंमतीचे ; याच्या उलट खोंच = स्वस्त ; कमी किंमतीचे . [ ताण ]०कर्म न. १ ( संगीत ) गायनापूर्वी सूर मिळविण्याकरिता , कंठसाफ करण्याकरतां आलाप घेणे इ० क्रिया ; सारेगम करणे ; आवाजी गुणणे ; तान मारणे .०गाभणे गाभास जाणे अक्रि . एक वासरुं , पारडूं इ० अंगावर दूध पिते असताना गाभण होणारी ; लवकर लवकर गाभण होणारी ; दर वर्षी विणारी ( गाय , म्हैस इ० ). २ पहिले मूल अगदीच तान्हे असताना सहा सहा महिन्यांची गरोदर राहणारी ( स्त्री ). [ तानगाभणे ]०घालणे धरणे लहान मुलाच्या तान रोगावर ( अंगाला थंडावा येण्याकरिता पाने इ० बांधून ) उपाय करणे . सामाशब्द - भूक इ० आपले दर्शन मला होताच माझी तानभूक मोडली .०बाजी स्त्री. १ आलाफचारी ; तानकर्म अर्थ १ व २ पहा . २ मोठ्याने आणि लोचटपणाने आरडणे ; गर्जणे ; गागणे . [ हिं . ]०वट ताना - वि . ( राजा .) तान्हवट , तान्हा . पहा .०मोड स्त्री. तहानमोड पहा .०लाडू पु. १ तहान लाडू पहा . २ ( गो . ) तहान भागणारे पेय . तानजणे अक्रि . ( बे . ) ( जनावर इ० ) तहानेने युक्त होणे .०मान न. १ ( एखाद्या कार्यास ) योग्य , अनुकूल परिस्थिति ; स्थळ आणि काळ यांची अनुकूलता ; संधि ; ताळतंत्र ; रागरंग . व्यवहार करणे तो तानमान पाहून करावा . २ यथायोग्य जुळणी आणि प्रमाणबद्धता ; मेळ ; जम . ३ गाणेबजावणे . विनोदार्थी भरे मन । श्रृंघारिक करी गायेन । राग रंग तान मान । करी तो रजोगुण । - दा २ . ५ . २४ . [ तान + सं . मान = मापन , प्रमाण ] तान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तानमें तान हिंदुस्तान, और सब गलतान है[तान=स्थान] सर्व देशात हिंदूस्तान हा देश श्रेष्ठ होय, इतर सर्व देश भिकार आहेत.तानगाभणेंतानगाभास जाणेंपोर अंगावर पिण्यासारखे असतांनाच गाभण राहणें (जनावरानें)अंगावर तान्हे पीत असतांच गरोदर होणें.तान घालणें-धरणेंलहान मुलाच्या तान रोगावर (अंगाला थंडावा येण्याकरितां पाने इ. बांधून,) उपाय करणें.ताणे बांय खणप(गो.) तहान लागल्यावेळी विहीर खणणें. तहान पहा. तान नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun सङ्गीतमा स्वरको कलापूर्ण विस्तार Ex. आलाप एकखाले तान हो ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতান bdतान benতান kanರಾಗ kasطرٕز kokतान malരാഗവിസ്താരം mniꯇꯥꯟ oriତାନ panਤਾਨ sanतानः tamராகஆலபனை telరాగాలాపన urdتان , الاپ , تال noun गलैँचा बुन्ने एउटा हतियार Ex. गलैँचा बनाउँदा-बनाउँदै तान चुडियो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मल्लिक सूत्रवेष्टन तत्रसरWordnet:asmমাকো bdमाखु gujભરની hinतहरी kanಲಾಳಿ kasموٚک malനെയ്ത്തുകോല് marमागाचा घोटा mniꯄꯥꯉꯟꯗꯦꯝ oriତହରୀ panਤਹਿਰੀ sanत्रसरः tamஊடை urdتہری , تاہری , بھرنی , ڈھرکی तान A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तान m. m. (√ 3.तन्) a fibre, [Suśr. i, 25] a tone, [MBh. ii, 133 and 391; xiii, 3888] ; [Kum. i, 8] एक-श्रुति a monotonous tone (in reciting, ), KātyŚr. i, 8, 18; [Vait.] ; [Bhāṣik.] ; [Nyāyam.] ; [VPrāt.] Sch. ROOTS:एक श्रुतितात्पर्य an object of sense (or = ), [L.] (cf.एक-)([τόνος.]) तान The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तानः [tānḥ] [तन्-घञ्]A thread, fibre.(In music) A protracted tone, a key-note; यथा तानं बिना रागः [Bv. 1.119;] तानप्रदायित्वमिवोपगन्तुम् [Ku.1.8.] (the number of tānas is said to be 49).A monotonous tone.नम् Expanse, extension.An object of sense. -Comp.-कर्मन् n. n.tuning the voice as a preparatory step to singing.running over the notes to catch the key. तान Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तान m. (-नः) A tune. n. (-नं)1. Expanse, extension.2. An object of sense.E. तन् to extend, affix घञ्. ROOTS:तन् घञ् Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP