Dictionaries | References

तालवर

   
Script: Devanagari
See also:  अलवर , अलवार , तरवार , तलवार , तलवारबहादूर , तलवारबहाद्दर , तालवार

तालवर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Treating as opulent or noble; serving with respect or honorable consideration. v कर, ठेव, राख g. of o.

तालवर     

 न. पु . अव . थोर किंवा सन्माननीय समजून वागविणें ; शिष्टाचार करुन व सभ्यपणा दाखवून मोठेपणा राखणें किंवा मोठेपणानें वागविणें . ( क्रि० करणें , ठेवणें , राखणें ). [ अर . तालीवार = नशिबवान . तालवर द्वि . ]
पुनअव . ( एखाद्यास श्रीमंताप्रमाणे ) आदरपूर्वक वागविणे ; बरदास्त ठेवणे ; मानमरातब , तैनात राखणे . ( क्रि० करणे ; ठेवणे ; राखणे ). - वि . तालेवार ; दैववान ; भाग्यवंत . [ अर . तालिअ + भाग्य + फा . वर = वान प्रत्यय . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP