Dictionaries | References त तरवार Script: Devanagari See also: अलवर , अलवार , तलवार , तलवारबहादूर , तलवारबहाद्दर , तालवर , तालवार Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तरवार A dictionary, Marathi and English | Marathi English | | A sword. The kinds are अलेमान, जवाहीर, तेगा, धोप, निमचा, पट्टा, सडक, सैफ. त0 उपसून येणें To stand up to quarrel. त0 गाज- विणें-करणें-मारणें To perform prodigies of valor. तरवारेचे धारेवर वागवावें-धरावें-चालवावें To keep under rigorous discipline. Rate this meaning Thank you! 👍 तरवार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A sword.तरवार गाजविणें-मारणें perform prodigies of valour.तरवारीच्या धारेवर धरणें keep under rigourous discipline. Rate this meaning Thank you! 👍 तरवार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : तलवार Rate this meaning Thank you! 👍 तरवार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | तरवारींचें प्रकार . लहान . -- १ क्रियाखड्ग . २ मरकखडग . ३ मारखडग . ४ मार्गस्थखड्ग . ५ चित्रतालितखड्ग . मध्यम - १ सुखसंचारखड्ग . २ सुखसंनाह्यखडग . ३ मध्यम . ४ मधोत्तम . उत्तम . १ दुर्धर्ष . २ विजय . ३ सुनन्द . ४ नन्दन . ५ श्रेषाठ . - युक्तिकल्पतरु . प्रश - ७४ . इतर प्रकार - अग्रपृथु . मूल पृथु . संक्षित्प्त मध्य , समकाय , पीडित पत्र , एकधारा , द्विधारा . तरवाईचें हात अथवा पवित्रे , असोचालन - १ भ्रांत . २ उरुदांत . ३ आविद्ध . ४ आप्लुत ; ५ सुत . ६ संताप . ७ विप्लुत . ८ समुदीर्ण . ९ श्येनपात . १० आकुल . ११ अध्युत . १२ सव्य . १३ अवधूत . १४ वाम . १५ अलखित . १६ विस्फोट . १७ कराल . १८ इंद्र . १९ महास्कह . २० विक्राळ . २१ निपान . २२ विमिष्क . २३ भयानक २४ समग्रकमल . २५ अर्थ कमल . २६ तृतीय कमल . २७ पादकमल . २८ पादार्धकमल . २९ प्रत्यालीढ . ३० आलीढ . ३१ वराह . ३२ ललित . स्त्री. युद्धोपयोगी एक शस्त्र ; समशेर ; खड्ग ; मोठी कट्यार . हे शस्त्र धातूचे केलेले असून दोन किंवा अडीच फूट लांब असते . याच्या एका अगर दोन्ही बाजूंस धार असते . तरवारीच्या अलेमान , जवाहीर , तेगा ; धोप , निमचा , पट्टा , सडक , सैफ इ० जाती आहेत . मर्दाने हो राज्य राखिले मनसुबीची तरवार । [ सं . तरवारिः ] ( वाप्र . )०उपसून - चालून येणे ; युद्धास , भांडणास सिद्ध होणे .येणे - चालून येणे ; युद्धास , भांडणास सिद्ध होणे .०गाजविणे करणे मारणे ( युद्ध इ० कांत ) पराक्रम दाखविणे ; शूरपणाचे कृत्य करणे . - रीच्या धारेवर वागविणे धरणे चालविणे ( एखाद्यास ) कडक शिस्तीखाली ठेवणे ; जरबेत ठेवणे . सामाशब्द -०बंद वि. १ कमरेस तरवार लटकविलेला ( मनुष्य ). २ ( ल . ) नेहमी युद्धास , भांडणास तयार असलेला . [ हिं . ]०बहादर बहादूर बहाद्दर द्दूर वि . १ युद्धांत मर्दुमकी दाखविलेला ; शूर ( मनुष्य ); रणगाजी . २ ( ल . उप . ) तापट ; भांडखोर ; क्रूरकर्मा ( मनुष्य ). ३ ( उप . ) पोकळ बढाया मारणारा ; बढाईखोर . ४ ( ल . ) ( एखाद्या विशिष्ट कार्यात , धंद्यात ) नांवाजलेला ; प्रवीण ; नाणावलेला . [ तरवार + हिं . बहादुर = शूर ] Rate this meaning Thank you! 👍 तरवार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | लोंबती तरवार डोक्यावर नेहमी तरवार लोंबत असली म्हणजे तिच्या भयाने मनुष्य सावधगिरीने राहतो यावरून भीतीचे कारण भीतीची जाणीव. ‘जमिनीचा मालक आपणास केव्हां जमिनीतून काढून लावील या भितीची लोंबती तरवार असली म्हणजे जमिनीस कष्ट काम चांगले होते.’ Rate this meaning Thank you! 👍 तरवार नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | see : तलवार Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP