Dictionaries | References व विणें Script: Devanagari Meaning Related Words विणें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : बगर विणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Used of a mother that has omitted duly to instruct and train up her children. 2 Used of a fool in general, of one who has begun and wantonly desisted.Without: also except. विणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Bear, bring forth young.prep Without. विणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शअ . विना ; वांचून ; शिवाय . विणें त्याच्या देही खचित आपुला प्राण अबला । - विवि १ . २० . १८७६ .अ.क्रि. प्रसवणें ; जन्म देणें ; उत्पन्न करणें . ( प्राणि , पशु , पक्षी , किडे यांचे बाबतींत उपयोग . घोडी , गाढवी प्रसवणें म्हणतात ; मानवी स्त्रीच्या बाबतींत तिरस्कारानें वापरतात ). दोघे एके ठायीं केलीं नारायणें । वाढविला तेणें आणि व्याली । - तुगा ९३ . हे गांधारी जरि शतपुत्र मुनीच्या अनुग्रहें व्याली । - मोकर्ण ६ . २५ ; - ज्ञा ८ . ८८ . ( केळ वगैरे ) प्रसवणें ; कोका बाहेर येणें . ( डोळयांतून ) पू येणें . उत्पन्न करणें ; तयार करणें . वितां व्यर्थे काव्यें । अलवण हरीविण कविता । - वामन , नृसिंहदर्पण ३७ . [ सं . वी ] म्ह० व्याली आणि चाटायास विसरली . ज्या आईनें मुलांस नीट वळण लावलें नाहीं तीस म्हणतात . अर्धवट काम करणार्यास म्हणतात . वितीफळती , वितीगाभती वि . स्त्री . विणारी व फळणारी ; विणारी व गाभण राहणारी ; वांझ नव्हे अशी ; दूधदुभतें देणारी ( गाय , म्हैस वगैरे ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP