Dictionaries | References

सुत

   { suta }
Script: Devanagari
See also:  सूत

सुत     

See : सुद

सुत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पुत्र

सुत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
suta m S A son. 2 A prince.

सुत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A son. A prince.

सुत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मुलगा

सुत     

 पु. १ पुत्र ; मुलगा . २ ( ल . ) राजपुत्र - कुमार ; शिष्य . तेथ महेशान्वयसंभूतें । श्री निवृत्तिनाथसुतें । - ज्ञा १८ . १८०५ . [ सं . सु = बाळंत होणें ] सुता - स्त्री . मुलगी .
 न. १ दोरा ; धागा ; सूत्र . २ नाकांत ( नथ घालण्यापूर्वी भोंक रहावें म्हणून ) घालावयाचा दोरा , धागा ( त्यावरून ). ३ - वि . सुताप्रमाणें सरळ , नीट . [ सं . सूत्र ] सुतानें चंद्राला ओंवाळणें - शुध्द द्वितीयेच्या संध्याकाळीं भाविक लोक आपल्या वस्त्राचें सूत ( दशा ) काढून तें चंद्राला अर्पण करतात आणि तूं जसा पुन्हां नवा झालास तशीं आमचीं वस्त्रें नवीं होऊं दे अशी प्रार्थना करतात त्यावरून . सुतानें सुत लागणें - एका गोष्टीच्या योगानें दुसरी गोष्ट समजणें . ( गो . ) सुतान डोंगर खेडावप - डोंगराला सूत वेढणें . सुतानें स्वर्गास गांठणें , सुतानें स्वर्गास जाणें , सुतानें स्वर्गास चढणें - एखाद्या गोष्टीचा यत्किंचित् ‍ अंश समजल्यानें बुध्दिप्रभावानें ती गोष्ट पूर्णपणें तर्कानें जाणणें . सुतास लागणें - सुरळीतपणें चालू लागणें . सुतासाठीं मणि फोडणें बरोबर नाहीं - क्षुल्लक वस्तु बचावण्यासाठीं मूल्यवान वस्तूचा नाश करणें योग्य नाहीं . सुतासुतानें - लहरीनें ; कलानें .
०काडी  स्त्री. ( कोष्टी ) सूत गुंडाळावयाची काडी .
०कुडें  न. ( गो . ) सुताचें गुंडाळें . सुतड गोतड जुळणें , सुतड गोतड असणें - एकमेकांचें गुह्य जमणें ; ( लांबचा ) संबंध असणें .
०णें   अक्रि . १ ( व . ) एखाद्या वस्तूभोवतीं सूत गुंडाळणें . २ ( ल . ) मारणें ; ठोकणें .
०पुती   पुतळी - स्त्री . ( कर . ) १ कापसाचा ( जखमेवर लावावयाचा ) मणी . २ स्त्रियां मंगळागौर , शिवामूठ इ० पूजेमध्यें वस्त्रांकरितां विशिष्ट आकृतीचा कापूस करून वाहतात ती .
०पोत  न. कापडाची वीण , पोत . सुतर फेणी - स्त्री . एक गुजराथी खाद्य पदार्थ . सुतरा - वि . शहाणा ; धूर्त , तीक्ष्ण . सुतवणें , सुतविणें - अक्रि . १ सुतांत गुंफणें ; ओवणें ; गोवणें . २ भोंवती सूत गुंडाळणें ( संक्रातीचीं सुगडें , वधुवर , पिंपळ इ० च्या ). विप्रीं त्या सुतवूनियां निज करीं ते कंकणें बांधिती । - अकक २ सी . स्व . १०२ . लग्नांतील तेलफळ , रुखवतांतील लाडू इ० स सूत गुंडाळणें . सुतळी , सुतळ - स्त्री . सुताची जाड दोरी .
०ळया  पु. एक प्रकारचा लगाम . सुताचा तोडा - पु . १ सुताचा तोडलेला तुकडा , दोर्‍याचा तुकडा . २ ( ल . ) कःपदार्थ ; अत्यंत हलक्या किंमतीची वस्तु . सुताड पुनव - स्त्री . ( गो . ) श्रावणी पौर्णिमा . सुताडा - पु . कापसाच्या सुताचें विणलेलें जाड वस्त्र ( लुगडें इ० ), झोर्‍या , बोर्‍या . सुताडें - न . १ ( निंदार्थी ) सुताडा . २ फार दूरचें नातेंगोतें , आप्तसंबंध ; नात्यागोत्यांचें जाळें ; घरोबा ; निकटचा संबंध . सुताडेंगुताडें , सुताडेंगोताडें , सुताडेंगाताडें , सुताडगुताड - १ सुताडें अर्थ २ पहा . २ दूरचे व्यापारी संबंध ; एकमेकांचे गुंतागुंतीचे व्यवहार किंवा संबंध . ३ सुतांची गुंतागुंत . [ सूत + गुतणें , किंवा गोत ] सुतार बांधणें - ( कर . ) पतंगास दोरा बांधण्यासाठीं फांसा करणें . सुतारा - पु . ( कोष्टी ) मागाचा एक भाग ; गुलडयाशीं समांतर असलेली काठी . सुती - स्त्री . १ प्रवेश , विस्तार - शर . २ ( व . ) एखाद्यावर दाब , वजन पाडणें ; एखाद्याच्या धाकानें निमूटपणें वागणें , ऐकणें . - वि . १ कापसाच्या सुताचें केलेलें , तत्संबंधीं . २ ( ल . ) सरळ ; नीट ; बिनचूक ; पध्दतशीर ; चोख . ३ ओळीनें , समपातळींत असलेलें , कुशलतेनें समासांत ) कापडाचा पोत , वीण , तलमपणा दाखविणें . जसें - एकसुती , दोन सुती , जाड सुती , बारीक सुती . सुतीव - वि . वरील अर्थ २ , ३ , पहा . सुतेरा - पु . कोळी नांवाचा किडा व त्याचे गुदापासून उत्पन्न होणारा तंतु , दोरा .
लगाम  पु. एक प्रकारचा लगाम . सुताचा तोडा - पु . १ सुताचा तोडलेला तुकडा , दोर्‍याचा तुकडा . २ ( ल . ) कःपदार्थ ; अत्यंत हलक्या किंमतीची वस्तु . सुताड पुनव - स्त्री . ( गो . ) श्रावणी पौर्णिमा . सुताडा - पु . कापसाच्या सुताचें विणलेलें जाड वस्त्र ( लुगडें इ० ), झोर्‍या , बोर्‍या . सुताडें - न . १ ( निंदार्थी ) सुताडा . २ फार दूरचें नातेंगोतें , आप्तसंबंध ; नात्यागोत्यांचें जाळें ; घरोबा ; निकटचा संबंध . सुताडेंगुताडें , सुताडेंगोताडें , सुताडेंगाताडें , सुताडगुताड - १ सुताडें अर्थ २ पहा . २ दूरचे व्यापारी संबंध ; एकमेकांचे गुंतागुंतीचे व्यवहार किंवा संबंध . ३ सुतांची गुंतागुंत . [ सूत + गुतणें , किंवा गोत ] सुतार बांधणें - ( कर . ) पतंगास दोरा बांधण्यासाठीं फांसा करणें . सुतारा - पु . ( कोष्टी ) मागाचा एक भाग ; गुलडयाशीं समांतर असलेली काठी . सुती - स्त्री . १ प्रवेश , विस्तार - शर . २ ( व . ) एखाद्यावर दाब , वजन पाडणें ; एखाद्याच्या धाकानें निमूटपणें वागणें , ऐकणें . - वि . १ कापसाच्या सुताचें केलेलें , तत्संबंधीं . २ ( ल . ) सरळ ; नीट ; बिनचूक ; पध्दतशीर ; चोख . ३ ओळीनें , समपातळींत असलेलें , कुशलतेनें समासांत ) कापडाचा पोत , वीण , तलमपणा दाखविणें . जसें - एकसुती , दोन सुती , जाड सुती , बारीक सुती . सुतीव - वि . वरील अर्थ २ , ३ , पहा . सुतेरा - पु . कोळी नांवाचा किडा व त्याचे गुदापासून उत्पन्न होणारा तंतु , दोरा .

सुत     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : धागो

सुत     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सुत  mfn. 1.mfn. impelled, urged, [ŚBr.]
allowed, authorized, ib.
सुत  mfn. 2.mfn. pressed out, extracted
सुत  n. m. (sg. and pl., once n. in [ChUp. v, 12,1] ) the expressed सोम juice, a सोम libation, [RV.] ; [AV.] ; [ŚBr.] ; [ChUp.] ; [BhP.]
सुत  mfn. 3.mfn. begotten, brought forth
सुत  f. m. (ifc.f(). ) a son, child, offspring (सुतौdu. = ‘son and daughter’), [Mn.] ; [MBh.] &c.
सुत  m. m. a king, [L.]
N. of the 5th astrological house, [VarBṛS.]
N. of a son of the 10th मनु, [Hariv.]

सुत     

सुत [suta] p.p. p.  p. p.
Poured out.
Extracted or expressed (as Soma juice); सुतेन सोमेन विमिश्रतोयाम् [Mb.3.12.32.]
Begotten, produced, brought forth.
तः A son.
A child, offspring.
A king.
Expressed Soma juice; अहरहर्ह सुतः प्रसुतो भवति [Bṛi. Up.2.1.3.]
The Soma sacrifice; दर्शश्च पूर्णमासश्च चातुर्मास्यं पशुः सुतः [Bhāg. 7.15.48.]
-तः, -तम्   A Soma libation. -Comp. -अर्थिन्a. desirous of progeny; मध्यमं तु ततः पिण्डमद्यात् सम्यवस्तुता- र्थिनी [Ms.3.262.]
-आत्मजः   a grandson. (-जा) a granddaughter.
-उत्पत्तिः  f. f. birth of a son; शौनकस्य सुतोत्पत्त्या (पतति) [Ms.3.16.]
-निर्विशेषम्   ind. not differently from a son, just like a son; संवर्धितानां सुतनिर्विशेषम् [R.5.6.] -वत्सलः an affectionate father.
-वस्करा   the mother of seven children.
-श्रेणी   Salvinia Cucullata (Mar. बृहद्दंती, उंदीरकानी &c.).
-स्नेहः   paternal affection.

सुत     

Shabda-Sagara | Sanskrit  English
सुत  m.  (-तः)
1. A son.
2. A prince.
 f.  (-ता)
1. A daughter.
2. A plant, (Hedysarum alhagi.)
 f.  (-ता) Adj.
1. Poured out.
2. Extracted.
3. Begotten, brought forth.
E. षु to bear or bring forth, aff. क्त .
ROOTS:
षु क्त .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP