Dictionaries | References

खुमाच

   
Script: Devanagari

खुमाच

  पु. चंग कांचग गंजीफांतील चौथा रंग किंवा उतरत्या बांजवांतील रंगापैकी पहिला . - स्त्री . १ वस्त्रादिकांची सफई , सुत , पोत . २ बंगला , घर इ० वस्तूंचा सुरेखपणा ; नीटनेटकेपणा ; छबदारी ; देखणेपणा ; घवघवीतपणा ; तेज ; सौंदर्य ( रंग , रंगीत पदार्थांचा ). ( खुमास )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP