Dictionaries | References

खुमारी

   
Script: Devanagari
See also:  खुमाई

खुमारी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : नशा, ख़ुमारी, ख़ुमारी, नशा

खुमारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, stimulating or pleasing quality;--used esp. of eatables and fragrances, though sometimes as widely as खुमास Sig. II.

खुमारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Excellence, pleasing quality.

खुमारी     

ना.  गोडी , चव , नामीपणा , माधुरी , रुची , लज्जत , स्वाद ;
ना.  खुबी , मर्म , विशेषता ;
ना.  आकर्षकता , मौज .

खुमारी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  नशा उतरताना येणारा थकवा   Ex. खुमारीमुळे तो धड उठूही शकत नव्हता.
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खुमाई
Wordnet:
bdनिसा नांनाय अबस्था
benখোয়ারি
kanಜೋಂಪು
kasخُمار
kokधुंदी
malകിറുങ്ങല്
oriବାଧା
sanक्षीबता
tamபோதை இறங்கும் சமயம் உண்டாகும் களைப்பு
telమత్తు
urdخماری , خمار

खुमारी     

 स्त्री. १ उत्कृष्टता ; नामीपणा ; लज्जत ; गोडी ; स्वाद ; चवदारपणा ; रुचि ; उत्तेजक किंवा संतोषदायक गुण ( मुख्यत्वें खाद्य व वास यांसंबंधी ); खुमाच अर्थ २ पहा . ' या आमच्या साध्या वनभोजनांत कांहीं विशेष खुमारी यावी ...' - पाव्ह ४६ . २ मौज ; मजा ; आकर्षक दृश्य ; सौंदर्य . ' दाखवी किती थरकाउन गेंद खुमारी । ' - प्रला २०७ . ३ खुबी ; मर्म . ४ ( गो .) ईर्षा . ( अर . खुमार - दारुचा कैफ , निशा . ही मन उल्हसित करते , त्यावरुन मन उल्लसित करणार्‍यां पदार्थ्याच्या चवीस म्हणतात .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP