Dictionaries | References त तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें Script: Devanagari Meaning Related Words तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (ऐति.) थोड्याशा कामाचा मोठा गवगवा करणें. जाहिरातबाजी. ‘आजचा काळ असा आह जे ‘तिळ०’ पण तुमचे घराणें डोंगरभर करून तीळभरहि सांगत नाहीं।’ -गजेंद्रमोक्ष १.५५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP