Dictionaries | References

तुपकडी

   
Script: Devanagari
See also:  तुपकड्या

तुपकडी     

स्त्रीपु . एक लहानसे झुडूप . यास लांडगा , चिपड , कुतरी असेहि म्हणतात . ( कु . ) तुपकडो . याच्या फळांचा धनगर लोक कांबळ्यास खळीप्रमाणे लावतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP