Dictionaries | References त तुरळततुर Script: Devanagari See also: तुरळ , तुरळ तुरळ , तुरळक , तुरळक तुरळक , तुरळततुळत , तुरळतुरळ Meaning Related Words तुरळततुर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ पातळपातळ ; विरळविरळ ; अंतराअतरावर ; कोठेकोठे ( उगवलेले रोप , येणारे पीक , पडणारा पाऊस , दिसणारा पदार्थ इ० ). २ विरळ ; पातळ ( विणणे , विणलेली वस्तु ). ३ एकसारखी नसणारी ; खंडित ; असंतत ; विछिन्न ( झोंप , अभ्यास ). ४ दुर्मिळ ; क्वचित आढळणारे . [ सं . तरल = विस्तृत ; रुंद ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP