Dictionaries | References

तुरळक तुरळक

   
Script: Devanagari
See also:  तुरळ , तुरळ तुरळ , तुरळक , तुरळततुर , तुरळततुळत , तुरळतुरळ

तुरळक तुरळक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Thinly, sparsely-seed sown, &c. Brokensleep, study, &c. Loosely-weaving &c.

तुरळक तुरळक     

क्रि.वि.  १ पातळपातळ ; विरळविरळ ; अंतराअतरावर ; कोठेकोठे ( उगवलेले रोप , येणारे पीक , पडणारा पाऊस , दिसणारा पदार्थ इ० ). २ विरळ ; पातळ ( विणणे , विणलेली वस्तु ). ३ एकसारखी नसणारी ; खंडित ; असंतत ; विछिन्न ( झोंप , अभ्यास ). ४ दुर्मिळ ; क्वचित आढळणारे . [ सं . तरल = विस्तृत ; रुंद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP