Dictionaries | References स सरवा Script: Devanagari Meaning Related Words सरवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v वेच. 3 The gathering of such residue upon the field or the tree. v अटप, उरक, संपव. सरव्याची तमाखू After-cuttings of tobacco; called also खोडव्याची तमाखू & पांगशीची.in which the land is under culture or lying fallow:--according to पहिल्या सालीं पडणास आली पुढें दोन सालें सरवे झाले पुढें जमीन पड राहिली म्हणजे पडजमीन फिरून पडणास आली म्हणजे पडण.A shower of rain. सरवा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कापणीनंतर शेतात पडलेला पिकाचा गाळसाळ Ex. सरवा वेचून पोट भरणारी माणसे खेड्यापाड्यातून आढळतात. सरवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ नुकतीच पिकाची कापणी केली आहे अशी जमीन ; शेतांतील कणसें गोळा केल्यानंतर मधून मधून चुकून राहतात ती ; फळें , भाजीपाला वगैरे काढून घेतल्यानंतर जो पाठीमागे तुरळक अवशेष भाग राहतो तो . ( क्रि० वेचणें ). २ वरीलप्रमाणें राहिलेला अवशेष भाग गोळा करून ठेवतात तो . ( क्रि० अटवणें , उरकणें , संपविणें ). [ सरणें + उरणें सरून उरलेला ] सरव्याची तमाखू - स्त्री . तमाखूचें मुख्य पीक काढल्यानंतर खुडलेली तमाखूची पानें ; यासच खोडव्याची किंवा पांगशीची तमाखू म्हणतात . पु. झाडें , झुडपे काढून साफ करून लागवडीस आणलेला जमीनीचा भाग ; अशा तर्हेनें नवीन लागवडीस आणलेल्या जमीनीस दुसर्या व तिसर्या वर्षी सरवा शब्द लावतात , चवथ्या व पांचव्या वर्षी पडण शब्द लावतात . नंतर अजीबात पड टाकतात . सरवेंभात - न . सरव्यांत केलेलें भाताचें पीक . पु. पावसाची सर . Related Words सरवा सरवेभात सरवट सर्वा शिता आसल्यार भूतां जायतीं निसरवा सरा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP