Dictionaries | References त तू Script: Devanagari Meaning Related Words तू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tū pron Thou. Pr. हूं तर भांडीं घांस तू Do thou it then. Used when some unpleasant business is proposed to be done. तू मी करणें To thee and thou. Also तू मी वर येणें Pr. केलें तुकां झालें माकां or तूस करायाला गेलें तर मस कसें आलें Evil designed for thee is fallen upon myself. तू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सना . द्वितीयपुरुषी सर्वनाम ( एव . ) [ सं . त्वम ; प्रा . तुमं . फे . जिप्सी तू , तुमेन ] ( वाप्र . ) तू मी करणे , तू मी वर येणे = हमरीतुमरीवर येणे . म्ह ० १ हूं तर भांडी घास तूं = सुखावह न होणारे असे काम करण्यास सांगणे . २ केले तुका झाले मकां , किंवा तूस करावयाला गेले तर मस कसे आले = तुझे वाईट करावयाला गेलो तो उलट माझेच वाईट झाले . Related Words तू तू-तू मैं-मैं w-a-y technique diffusion pressure deficit जगधाम फांदोफांद तोरा मिरवणे तुनं अरेतुरे करणे तुकारना अधिकारवाणीने खात्रीने साळकेगोळके वालडाळ वेळोवेळी जेव्हा दुकटा मावळत जमेकाई डॉलर दक्षिणमुखी शंख तावदारणे तिखारणे ट्यूनिशियाई दिनार ठेवपत्र विश्वाभिराम सरसणें निःसंकोच अस्ताव्यस्त करणे उतावळा होणे अमका-तमका अवाक्षर बोलणें प्राप्त करणे सुश्रांतणें बहुतेक जास्तीत जास्त पिशिल्ल्या पोरा काय कशीं? पोर्तुन माका हाय कर्शीं जागमूद दचकवणे नामिबियायी न्यूनवचन तारनळा तुपल वीरु वाजता yourself अज्ञानबुद्धि खाइरा गनिमात कधीच नाही कमाईचा हीन एक चतुर्थांश सिद्धसाधनदोष सुखेनैव शतंभीष्म बापजन्मांत लपवणे लेंकुरछंद भिजणे भूमिभार मापाड्या मापारी पिसणे नपेक्षां चडफडणे ताटुक रडवणे मध्यम पुरुष सत्त्याहत्तर mulberry कसकसा वापसणें तेव्हा अजादुजा अतिशयोक्त खुडबुड काळाउन्हाळा कावसा कण्वमत् कोंपरा कुस्करणे सुट्टे करणे हुरळणें हुराळणें प्रयोजनवती लक्षणा सुमसाम सोनपापडी मागे लागणे मेणाचा म्हणविणें जन्मकर्म फत्तर फसवणूक द्वितीय पुरुष नीचपणा तत्त्वमसि तहान लागल्यावर विहीर खणणें तहान लागल्यावर विहीर खोदणें डोक्यांत राग घालणें विरूढणें वेळणेवारचा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP