Dictionaries | References

थिऑसफी

   
Script: Devanagari

थिऑसफी     

 स्त्री. ( धार्मिक ) ईश्वरविषयक ज्ञान ; ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान . ही एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील सर्व पृथ्वीवर पसरलेली एक आध्यात्मिक चळवळ आहे व ती थिऑसॉफिकल सोसायटी नांवाच्या सर्वराष्ट्रीय संस्थेच्या द्वाराने चालविली जात आहे . [ इं . थिआस = ईश्वर + सोफिया = ज्ञान ] थिऑसोफिस्ट - पुवि . थिऑसफी नांवाच्या विशिष्ट पंथाची अनुयायी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP