Dictionaries | References द दवणा Script: Devanagari See also: दवना , दवा Meaning Related Words दवणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Worship of the penates in the month चैत्र. 3 An earthworm commonly called गांडवळ or काडू. Ex. दुतोंडें दवणें श्रावणमाशीं ॥ मागूं गेलें शेषकन्येशीं &c. दवणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Southern-wood. दवणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( बे . ) १ गुरांचा दलाल . २ नाइकिणींच्या पाठीमागे वाद्ये वाजविणारा माणूस . दवणेगिरी - स्त्री . ( गो . ) कुंटिणपणा . न. १ एक सुवासिक वनस्पति ; याचा सुगंध पदार्थांत उपयोग करतात ; पाने गाजराच्या पानांसारखीच असतात . वास फार उग्र . याची झाडे घराच्या आसपास लावल्याने घरांत सर्प येत नाही . सर्पाच्या विषावर दवण्याच्या मुळ्या व पाने खावीत अगर रस काढून घ्यावा ; गुरासही गुण येतो . २ चैत्र महिन्यांत दवण्याने कुलदेवतेची पूजा करण्याचा विधि . आज आमचे घरी दवणा आहे , तुम्ही जेवावयास या . ३ गांडवळ ; काडू . दुतोंडे दवणे श्रावण मासी । मागूं गेले शेषकन्येसी . [ सं . दमनक ; का . दवन ]०पुनव पौर्णिमा दवणा अर्थ २ पहा . Related Words दवणा आषाढ दवणा artemisia pallens pamp. artemisia nilagirica दानवार दानवे अगिदवणा दवणे दौणशेवते दवना चैत्री पौर्णिमा pallens आखाडदवणा दवणीपुनव दौंडी दौणशीर दौणशेवती दौणा दानवा heterogamous दवणशेंवती कचनार दमनक आखाड uni- झाड ऋषि देव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP