Dictionaries | References द दांडी Script: Devanagari Meaning Related Words दांडी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun भारत के गुजरात राज्य में स्थित एक जगह जो नमक सत्याग्रह के लिए जानी जाती है Ex. गांधीजी चलकर दांडी तक गये थे। ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दाण्डी दांडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun काम ना करपाची वा कामार हाजीर नासपाची क्रिया Ex. सोमाराक हांव दांडी मारतलों आनी भोंवपाक वतलों HYPONYMY:दीर्घ रजा ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सुटी रजा खाडीWordnet:benছুটি নেওয়া gujરજા hinनागा kasچُھٹی marखाडा mniꯂꯥꯛꯇꯕ panਨਾਗਾ tamவிடுப்பு urdچھٹی , غیر حاضری , ناغہ , خالی , تعطیل noun जांचेर बसपाची फळी दवरतात त्यो झोंपाळ्याच्यो चारूय बडयो वा दोरयांच्यो माळो Ex. झोंपाळो झोंपय घेतना दांडी मोडली ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujદાંડી kasڈانٛڈی malഉഞ്ഞാൽ വള്ളി oriଦଣ୍ଡା tamநீண்ட மெல்லிய கோல் telపొడవాటి కర్ర urdڈانڈی दांडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The pole of a palanquin: the pole or beam of a plough, harrow, and other implements: the shaft of a cart: the stock of the tail of a horse: the penis of a horse: a line, rod, or stick stretched along in the air to hang clothes &c.: the bar on some pieces of copper money: the beam of a balance: a strip of land running out into the sea: the shaft of an oar: the stick of an umbrella, pankhá, fan, flybrush: the stem of a वीणा, सतार &c.: a squared piece of timber, a beam: a billow or large and long wave. दांडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The pole of a palanquin, &c.; a beam. A strip of land running out into the sea. दांडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तुलाधार, खाडा दांडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. केशयुक्त शेपटी ; वालहस्त ; वालधि . - मसाप ४५ . ७ . स्त्री. १ पालखीच्या वर वांकविलेला , मागे व पुढे सरळ असलेला व दोन्ही बाजूंस ( पालखी ) उचलणारांनी धरावयाचा वांसा , दांडा ; ( ल . ) पालखी . सवे साति लक्षां दांडिया । बारा लक्षु तेजिया । - शिशु २३४ . २ ( नांगर , वखर , कुळव इ० आउतांचा ) सोट , काठी . ३ गाडीची धुरा . ४ घोड्याचे शेपूट ; घोड्याच्या शेपटीचा बुडखा ; ढुंगणाजवळचा शेपटींचा भाग . घोडीयांच्या दांड्या तोडल्या . - रा १५ . २०६ . - विठ्ठलसीतास्वयंवर ६ . १६ . ५ ( अशिष्ट ) घोड्याचे शिस्न . ६ वस्त्रे इ० वाळत घालण्याकरिता उंचावर आडअवी बांधलेली काठी , बांबू इ० ७ तांब्याच्या जुन्या ढब्बूवरील दोन सरळ आडव्या रेघांपैकी प्रत्येक रेघ . असला दुदांडी ढब्बू छत्रपति शिवाजी महाराजांनी काढला होता . त्याच्या एका बाजूस दोन आडव्या रेघा असून दुसर्या बाजूवर तीन ओळींत अनुक्रमे शिव राजछत्र पति ही अक्षरे असत . ८ तराजूची पारडी ज्याला अडकवितात तो आडवा दांडा . ( ल . ) तराजू ; ताजवा . ९ समुद्रांत लांबवर गेलेला जमीनीचा चिंचोळा भाग ; दांड . उदा० ( मुंबईजवळील ) कुलाब्याची दांडी . १० वल्ह्याचा पतिंगा , दांडा ; यावरुन वल्हेकरी ; नावाडी . ११ छत्री , पंखा इ० तंतुवाद्यांचा डेर्याच्या , भोंपळ्याच्या वरचा तारा बसविलेला लांकडाचा भाग . १३ लांकडाचा तासलेला लांब तुकडा ; वांसा ; तुळवट . १४ मोठी व लांबवर पसरलेली लाट . १५ ( महानु . ) बेडी , काळ लोहाचा दांडी । आधारु कां घालवे । - भाए ५९५ . १६ . कान , कडी ( धरण्याची ) १७ ओलावा शोषून न घेणारी व लौकर सुकणारी थळ जमीन ; उंचवट्यावरील वालुकायुक्त , बरड जमीन . [ दांडा लघुत्वाने ]०पूर्णिमा पुनव स्त्री . माघ शुद्ध पौर्णिमा . ह्या दिवशी होळीचा दांडा रोवतात म्हणून हे नांव पडले ; दांडेपूर्णिमा पहा . [ दांडी + पूर्णिमा , पूनव ]०वाला पु. १ तराजू हातांत घेऊन माल तोलून घेणारा व देणारा . २ वाणी ; व्यापारी ; उदमी . Related Words दांडी दांडी मारणें दांडी मारून दांडी करणें सुकाणाची दांडी दांडी मारणे समुद्राची दांडी खाडा விடுப்பு ખાલી ગાળા વિના روکاوٹہِ روٚستُے নিয়ম করে ବିନା ଅନୁପସ୍ଥିତି ਬਿਨ ਨਾਗਾ चुकनासतना நிற்காமல் క్రమం తప్పకుండా നഗ്നതകുടാതെ बिलानागा सुथि ਨਾਗਾ چُھٹی ছুটি নেওয়া ছুটী ଛୁଟି विरामः सानफ्रोमबो సెలవు ರಜೆ അവധി રજા नागा sand spit दाण्डी steering arm valve rocker arm single-beam balance खाडा करून सुट्टी न घेता बुट्टी मारून डोमाळे tumbler-gear lever beam of balance दिडदांडी आसुर्टी हाळीज हाळीस वलण अगडा ओळदांडी बल्ली कलिबार ओगराळ ओढाळा बुट्टी मारणे डंकि वांकींव दिवादांडी अळेपिळणें कुमेत पावसरा चापती अनवाळें अळेदांडी ओगराळें पावसारा दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते peltate अयाळ कुलापा काजा उपनलिका एलें ओपसळई सुकाणूं डोमल stump अयाल कुलाबा गुलडा काजगी ओळक सुकाण सुटी भालो पालखी बक्कल तोंडी तुळाधार अढें दडी stem exposed कस्ता ओक्ती सोनाराच्या कानीं गेलं वालभर उणं जालं चवरी तंबुरा spit आडें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP