Dictionaries | References

गुलडा

   
Script: Devanagari

गुलडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

गुलडा

  पु. १ ( विणकाम ) ज्यास ताण्याच्या अलीकडचीं शेघटें बांधलेलीं असतात असे बैलीवरील आडवें लांकूड . ताण्याची दुसरीं टोकें जुंपणी अथवा जुंपणें याला बांधलेलीं असतात . गुलडा आणि जुंपणी यांनीं ताणा ताणला जातो . २ बैलीच्या डोक्यावरील आडवी दांडी ; हिच्या प्रत्येक टोंकास एक लांब पेंढकें - पेंढे - पेंढी असते . ही सुतार्‍याला ( गुलडयाशीं समांतर असणार्‍या काठीला ) स्थिर राखते .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP