Dictionaries | References ज जुंपणी Script: Devanagari See also: जुंपण , जुपण , जुपणी Meaning Related Words जुंपणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 The cord or strap by which the yoke is secured on the bullock's neck, the throatband or yoke-collar. 4 The bow-form piece of wood attached to the farther end of the loom by which, together with गुलडा the corresponding bar at the opposite end, to stretch and tighten the warp. See गुलडा. जुंपणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Yoking.जुंपण,-णी n f The yokecollar. जुंपणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ जुंपण्याची क्रिया . २ जुंपणी . ३ जुंपण्याचा सोइस्करपणा , योग्यता ; संवगडयाशीं जुळतें असणें . ह्या बैलाची त्या बैलाची जुंपण आहे . ४ ( कु . ) बैलास बांधण्याची दोरी . - न . ( राजा . ) गाडीची धुरी ; इसाड व जूं याना बांधणारी दोरी . २ जाड , मजबूत पदरांची - दुपेडी तिपेडी दोरी . ३ ( विणकाम ) मागाच्या दुसर्या टोकाजवळचें सूत ताणणारें धनुष्याकृति लाकूड ; ह्या लाकडानें व गुलडयानें हें सूत ताणलें जातें . गुलडा पहा .०जुपणें जुंपणें - उक्रि . १ जोडणें . २ ( ल . ) गुंतविणें ; कामास लावणें , लागणें . ३ प्रारंभ करणें ; व्यवस्था लावून देणें ( काम , उद्योग , इ० ची ). ४ प्रवृत्त होणें ( युध्द , वाद इ० स ); सुरू होणें . त्याची बोलतां बोलतां अकस्मात लढाई जुंपली . [ सं . युज ; प्रा . जुप्प ] - न . १ जुंपण अर्थ ३ पहा . २ ( विणकाम ) कापड विणून झाल्यावर उरणारीं एक ताण्याचीं शेवटें दुसर्या कापड विणावयाच्या ताण्यास जोडण्याचें साधन . ३ ( ल . ) उत्पत्ति ; रचना . जै पहिलें सृष्टीचें जुंपणें । - ज्ञा १४ . ५७ . ४ बैलाच्या गळयांतील दोरी ; जोखडाचा पट्टा ; दोरी ; जुवणी , जुंवाली पहा . [ सं . युज ; प्रा . जुप्प ] Related Words जुंपणी जुंती जुंफण जुंफणी जुंफणें आरुसा गुलडा जुंपणें जुंपण डांग जुपण जुपणी लावणी जोत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP