Dictionaries | References ज जोत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जोत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun जोते जाने वाले पशुओं के गले की रस्सी या पट्टा जिसका एक छोर पशु के गले में बँधा रहता है और दूसरा जुए से बँधा होता है Ex. किसान बैल को बैलगाड़ी में जोतकर जोता लगा रहा है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जोता जोतनी मजीठी नागलWordnet:gujજોતર kanನೊಗಪಟ್ಟಿ malവട്ടക്കയര് marजोत oriଯୁଆଳି panਜੋਤ sanनद्धम् tamஉழவு telకాడి తాడు urdجوتا , جوت , جوتنی noun वह रस्सी जिसमें तराजू के पलड़े बँधे रहते हैं Ex. तराजू के जोत उलझ गये हैं, इन्हें ठीक कर लो । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जोतीWordnet:kanತಕ್ಕಡಿಯದಾರ kasترٛکرِ ہٕنٛز رَز malത്രാസിന്റെ കയർ marतराजूची दोरी oriଜୋତ sanतुलाप्रग्रहः tamதராசுத்தட்டு சங்கிலி telతక్కెడతాళ్ళు urdجوتی , جوت noun किसी की वह भूमि जो जोती-बोई जाती हो Ex. उसके पास दो एकड़ जोत है और एक एकड़ बगीचा । ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচহোৱা মাটি bdआबाद फोथार benচাষযোগ্য জমি kokकशिल्ली जमीन malകൃഷിസ്ഥലം mniꯈꯣꯏꯗꯣꯛꯂꯕ꯭ꯂꯝ nepजोत sanकृष्टम् urdجوت Rate this meaning Thank you! 👍 जोत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun दिव्याची वात Ex. सिमा दिव्याची जोत वाडयता ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वातWordnet:benশিখা gujજોત hinलौ kanದೀಪದ ಬತ್ತಿ kasریٚہہ malവിളക്കിന്റെ നാളം marज्योत oriଦୀପ ଶିଖା panਲੌ tamஜீவாலை urdلَو , ٹیم , بتی کاگل , چراغ کی بتی کاوہ حصہ جوجل کرسیاہ ہوگیاہو noun जाचें एक तोंक गोरवाच्या गळ्यांत बांदिल्लें आसता आनी दुसरें ते वस्तूक बांदिल्लें आसता जाका गोरवाक जोताक लायतात अशें जोताक लावपाच्या गोरवांच्या गळ्याची दोरी Ex. शेतकार बैलाक बैलगाडयेक जोडून जोत तयार करता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujજોતર hinजोत kanನೊಗಪಟ್ಟಿ malവട്ടക്കയര് marजोत oriଯୁଆଳି panਜੋਤ sanनद्धम् tamஉழவு telకాడి తాడు urdجوتا , جوت , جوتنی Rate this meaning Thank you! 👍 जोत A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v बांध, लाव, लाग. Pr. पुढील जोत तसें मागील जोत. 2 The plough as worked by a yoke of oxen. Ex. जोत चाललें-धरलें-पडलें-सुटलें. . Used largely. 3 By meton. An illustrious personage or a celebrated place; as हा साधु or हें देवस्थान मोठी जोत. 4 A burning in the throat. v लाग. जोत धरणें To acquire lustre, splendor, force, strength. jōta . Add:--3 The throat-band or yoke-collar. Rate this meaning Thank you! 👍 जोत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A yoke. f Light, splendour, lustre, vigour, spirit. Rate this meaning Thank you! 👍 जोत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun जुंपलेल्या जनावराच्या गळ्यात जु अडकविण्याचा पट्टा किंवा रशी Ex. बैलाच्या गळ्याभोवतीचा जोत काढून त्याने बैलाला मोकळे केले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujજોતર hinजोत kanನೊಗಪಟ್ಟಿ malവട്ടക്കയര് oriଯୁଆଳି panਜੋਤ sanनद्धम् tamஉழவு telకాడి తాడు urdجوتا , جوت , جوتنی noun ज्याला बैलांची जोडी जुंपली आहे असा नांगर Ex. म्हादबा भर उन्हात जोत धरून काम करत होता. See : नांगर Rate this meaning Thank you! 👍 जोत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( कों . ) १ जुंपलेल्या बैलांची जोडी ( क्रि० बांधणें ; लावणें ; लागणें ). २ बैलांच्या जोडीनें ओढलेला नांगर . जोत चाललें - धरलें - पडलें - सुटलें . ( खा . ) ३ जुंपणी . ४ ( कु . ) दोन होडयांनीं समुद्रांत जाऊन मासे मारतात तें जाळें . ५ ( हिं . ) नांगरणी ; लावणी . ६ ( व . खा . ) बैलाच्या गळयास जूं अडकविण्याचा पट्टा . [ सं . युत ; फ्रेंजि . जुतो ; सं . योक्त्र ; प्रा . जोत्त ; हिं . जोत ; म . जोतें ] म्ह० पुढील जोत तसें मागील जोत . स्त्री. १ ज्वाळा . २ तेज ; उजेड ; चकचकीतपणा ; शोभा ; चकचकी . जोत जरिपटक्याची - ऐपो १९१ . ३ तेज ; पाणी ; झकाकी ( रत्नांची ). ४ सफाई ; चकाकी ( वस्त्राची ). ५ पाणी ( शास्त्र किंवा हत्याराचें ). ६ जोर ; जोम ; सत्त्व ; तेज ; बळ ; जोरकसपणा ( पाऊस , ऊन , पीक , पदार्थ , मनुष्य , प्राणी , धंदा , व्यापार इ० चा ). ७ प्रख्यात माणूस किंवा कडक देवस्थान ; जागती ज्योत . हा साधु किंवा हें देवस्थान मोठी जोत आहे . ८ घशांतील जळजळ . ( क्रि० लागणें ). [ सं . ज्योति ] न. तलवारीचा बंद . - प्रश ५३ . पु. घुमट वाद्यावर म्हणावायाचें एक गीत . एक जोत गाण्यास त्यानें आरंभ केला . - सह्याद्रि ६८ . न. ( गो . ) बैलांची जोडी ; जोतें . [ सं . युति ]०धरणें तेज ; शोभा , जोर , सौंदर्य संपादन करणें किंवा येणें .०कशी पु. ( गो . ) शेत नांगरणारा .०कशी वि. ( गो . ) शेत नांगरणारा . जॉतकशी पहा . जोतणें - ( व . खा . ) ( बैल ) जुंवास जुंपणें . [ सिं . जोटणु ]०कार वि. ( गो . ) देवाजवळील दिवे लावणारा .०पात न. नांगर , बैल वगैरे शेतकीस लागणारें सामान .०दार वि. १ तेजस्वी ; चकचकीत ; लखलखणारा ; प्रकाशमान . २ ( ल . ) शहाणा ; धूर्त , समर्थ ; हुषार ; बुध्दिवान ; प्रतिभाशाली . Rate this meaning Thank you! 👍 जोत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पुढील जोत, तसे मागील जोत पुढील जोडलेल्या बैलांची जशी गति असेल त्यामानाने मागील बैलांची जोडी काम करते. ज्याप्रमाणें पुढारी माणसे उत्साह दाखवतील त्यामानाने मागील माणसांचा कामाचा उत्साह त्यावर अवलंबून असतो. पुढारी तसे अनुयायी. जोत धरणें तेज, शोभा संपादन करणें सौंदर्य वाढणें तजेला चढणें, चमकूं लागणें. Rate this meaning Thank you! 👍 जोत नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun कसैको त्यो भूमि जसलाई जोतिन्छ Ex. उसित दुइ एकड जोत छ र एक एकड बगैचा छ ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচহোৱা মাটি bdआबाद फोथार benচাষযোগ্য জমি kokकशिल्ली जमीन malകൃഷിസ്ഥലം mniꯈꯣꯏꯗꯣꯛꯂꯕ꯭ꯂꯝ sanकृष्टम् urdجوت Related Words जोत जोत पशु genus lithospermum lithospermum जोत गाड़ी रतन-जोत फुडलें जोत तसें फाटलें जोत फुडा जोत तसें फाटलें जोत पुढील जोत तसें मागील जोत ज्योत cord पित्ताची जोत भरणें पुढलें जोत तसें फाटलें जोतः पुढल्या जोता भाषेन फाटलें जोत रेडयाचें जोत आणि बायकांचें गोत आबाद फोथार कशिल्ली जमीन कृष्टम् तराजूची दोरी तुलाप्रग्रहः नद्धम् جوت ترٛکرِ ہٕنٛز رَز தராசுத்தட்டு சங்கிலி உழவு కాడి తాడు తక్కెడతాళ్ళు চহোৱা মাটি ଯୁଆଳି ખેડતર ತಕ್ಕಡಿಯದಾರ ನೊಗಪಟ್ಟಿ കൃഷിസ്ഥലം ത്രാസിന്റെ കയർ ଜୋତ જોતર ऋक्णवहः लौ जोंत प्राणी جوت جاندار ریٚہہ زٔمیٖن وایَن وول جانٛوَر ஜீவாலை உழுகிற விலங்கு జ్యోతి దున్నే పశువు জোত পশু ਜੋਤ ਪਸ਼ੂ ଦୀପ ଶିଖା ଯୋଚା ପଶୁ ਲੌ જોતરાઉ પ્રાણી ಸಾಗುವಳಿ ಪಶು ഉഴവ് മൃഗം വിളക്കിന്റെ നാളം trace ਜੋਤ જોત ದೀಪದ ಬತ್ತಿ വട്ടക്കയര് दीपशिखा চাষযোগ্য জমি ଚାଷଜମି land holdings cart শিখা ਰੱਸੀ জোতা দড়ি holding of land average holdings benami land holdings जोतनी जोती surplus holdings minimum holdings agricultural family holding ज्वात size of holding sub-division of holdings scattered holding area under cultivation जोतीवंत येटकें uneconomic holding fragmentation of holdings holdings जोतप जोताऊ जोताड दुँदका जंवाली नागल हरठिया जोत्या इसमा उँगनी घोंचवा डूंडा भैंसा आसपाव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP